दिनांक 21 October 2019 वेळ 2:38 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 08

Daily Archives: 08/04/2019

पालघर लोकसभा निवडणुक : आज 8 उमेदवारांचे अर्ज दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 8 : पालघर लोकसभा मतदारसंघात आज, सोमवारी 8 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उमेदवार देवराम झिपर कुरकुटे, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (रेड फ्लॅग) शंकर भागा बदादे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश अर्जून पाडवी, बहुजन समाज पार्टीचे संजय लक्ष्मण तांबडा, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय रामा कोहकेरा यांच्यासह विष्णू काकड्या पाडवी, ... Read More »

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या :

अवैध रेतीवाहतूक, 3 जणांविरोधात गुन्हे दाखल राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 8 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील आच्छाड चेकपोस्टवर पोलीसांनी एका ट्रकवर कारवाई करत 32 टन रेती जप्त केली आहे. तर याप्रकरणी ट्रकचालकासह एकुण 3 जणांविरोधात गुन्हे दाखल केले असुन यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. काल, रविवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास महामार्गावरील आच्छाड चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना एम.एच. 04/जे.के. 5735 ... Read More »

तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; वाड्यातील दगडखदाणी सुरूच!

प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : तालुक्यातील पश्चिम घाट क्षेत्रात येणार्‍या भागात गौणखनिज उत्खननास प्रतिबंध करण्यात आल्याने येथील 11 दगडखदाणी व क्रशर मशिन बंद करण्याचे आदेश अलिकडेच वाडा तहसीलदारांनी दिले आहेत. मात्र या आदेशाला दगडखदाण मालकांनी केराची टोपली दाखवली असून दगडखदाणी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुसर्‍या दगडखदाणींमधुन रॉयल्टी घेऊन उत्खनन सुरूच ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाडा तालुक्यातील ... Read More »

वसई : स्विमिंग पूलमध्ये बुडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू

स्विमिंग पुल व्यवस्थापक व प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 8 : वसई विरार महापालिकेच्या कृष्णा टाऊनशिप येथील स्विमिंग पूलमध्ये पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. युग असे सदर मुलाचे नाव असुन याप्रकरणी स्विमिंग पुल व्यवस्थापक व प्रशिक्षक (ट्रेनर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, रविवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास युगच्या ... Read More »

Scroll To Top