प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा वाडा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरात नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व ढोलताश्यांच्या गजरात या शोभायात्रेत पारंपारिक पोशाख परिधान करुन आबालवृद्ध सहभागी झाले होते. तर घरोघरी गुढी उभारून नागरिकांनी मनोभावे पूजा केली आणि गोड पदार्थांचा आस्वाद ... Read More »
Daily Archives: 07/04/2019
मतदार जागृती अभियानांतर्गत पालघर येथे ‘मी मतदान करणारच’ मोहीम
लोकशाहीच्या महापर्वात सर्वांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांचे आवाहन राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 07 : पालघर लोकसभेच्या पालघर विधानसभा मतदार संघात काल, शनिवारी मी मतदान करणारच मोहीम राबविण्यात आली. पालघर रेल्वे स्थानकात मी मतदान करणारच या विशेष बॅनरवर सह्या करून मोठ्या संख्येने नागरिकांनी या जनजागृती अभियानात सहभाग नोंदविला. पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या लोकसभा महापर्वात सर्वांनी भाग ... Read More »