दिनांक 09 December 2019 वेळ 10:21 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 05

Daily Archives: 05/04/2019

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवींनी दाखल केला अर्ज

Share on: WhatsApp Read More »

दांडेकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 5 : राज्यातील जिल्हा परिषदांमधील विविध पदांच्या 13 हजार 500 जागांसाठी भरती होणार असुन यापैकी पालघर जिल्हा परिषदेत क संवर्गात 708 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी जिल्ह्यातील होतकरू परीक्षार्थींना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात समृद्ध कोकण संस्था व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 4 व 5 एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ... Read More »

आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात तक्रार दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यादरम्यान सफाळे व केळवे येथे कोणत्याही परवानगीशिवाय पक्षाचे झेंडे, बॅनर्स व स्टेज उभारल्याप्रकरणी तसेच विरार येथे युवा विकास आघाडीमार्फत विनापरवानगी संवाद मेळाव्याचे आयोजन केल्याने एकुण चार जणांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना 2 एप्रिल रोजी शिवसेना, भाजप, रिपाइं ... Read More »

मतदान हा लोकशाही व्यवस्थेतील उत्सव- सहाय्यक जिल्हाधिकारी कटीयार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ५: मतदान हा लोकशाही व्यवस्थेतील उत्सव असून प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे असे आवाहन डहाणू विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले. मतदानाच्या जनजागृतीसाठी येथील समुद्रकिनाऱ्यावर भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कटीयार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमास उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी, तहसिलदार राहुल सारंग ... Read More »

आदिवासींच्या विकासाच्या नावावर भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 4 : जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील माजी प्रकल्प अधिकारी आय. एन. खाटीक यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध संस्था व साहित्य पुरवठादार ठेकेदारांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले असुन खाटीक यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे ठाणे येथील तत्कालीन अपर आयुक्त (नाव समजू शकलेले नाही), नवी मुंबईतील इंडो इस्त्राईल अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजचा अध्यक्ष आदींसह नाशिक येथील जोशाबा ... Read More »

Scroll To Top