दिनांक 21 January 2020 वेळ 4:56 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 03

Daily Archives: 03/04/2019

पिंजाळ नदीवरील बंधार्‍याची जागा बदला

सापणे ग्रामस्थांची मागणी, लोकसभा निवडणुकीवर बहिष्काचा इशारा प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : पिंजाळ नदीवरील सापने बु. व कावळे मठ दरम्यान मंजूर झालेला बंधारा चुकीच्या जागी बांधला जात असुन नदीलगत असलेल्या गावातील शेतकर्‍यांना व नागरिकांना त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे सांगत सापणे येथील ग्रामस्थांनी या बंधार्‍याची जागा बदलण्याची मागणी केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडून येत्या लोकसभा निवडणुकीवर ... Read More »

खासदार कपिल पाटील यांना शिवसेनेची नाराजी भोवणार?

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : मागील लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांपासुन दुरावल्याचा तसेच त्यांना विविध प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप होत असलेले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना वाडा तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून किती मते पदरात पाडून घेता येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघात भिवंडी ग्रामीण विधानसभा व शहापूर विधानसभा ... Read More »

मनोर येथे दिड कोटींचे दोन मांडूळ प्रजातीचे साप जप्त, दोघे अटकेत

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 3 : काळी जादू व औषधासाठी वापरले जाणारे दुर्मिळ असे मांडूळ प्रजातीचे दोन साप पालघर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले असुन बाजारभावानुसार या सापांची किंमत दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. याप्रकरणी सुनील पांडुरंग धानवा (वय 46) व पवन शंकर भोया (वय 39) अशा दोघांना अटक करण्यात आली असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत. ... Read More »

डहाणु : पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला 8 वर्षांचा कारावास

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 3 : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणार्‍या व यावरुन नेहमी वाद घालणार्‍या पत्नीचा गळफास देऊन खून करणार्‍या पतीला न्यायालयाने 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असुन (बाबु गणपत गहला, रा. जामशेत, डहाणू) असे आरोपीचे नाव आहे. 5 वर्षांपुर्वी ही घटना घडली होती. बाबु गहला याचे गावातील अन्य एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही बाब त्याच्या पत्नीला कळाल्यानंतर ... Read More »

Scroll To Top