दिनांक 21 October 2019 वेळ 3:07 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » March » 07

Daily Archives: 07/03/2019

हिन्दुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून वाडा महाविद्यालयातील १२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

प्रतिनिधी/वाडा, दि. ७:   हिन्दुस्तान पेट्रोलियम या कंपनीने आपल्या  सीएसआर फंडातून वाडा येथील शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १२८ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६ लाख ८१,५०० रुपयांची शिष्यवृत्ती दिली. आज या रक्कमेचा धनादेश हिन्दुस्तान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.के. फडके यांच्याकडे सुपूर्द केला.         हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी दरवर्षी आपल्या सामाजिक दायित्व ... Read More »

पालघर नगरपरिषद निवडणूक : 28 नगरसेवक पदांसाठी 148, तर नगराध्यक्ष पदासाठी 11 अर्ज दाखल

वार्ताहर/बोईसर, दि. 7 : पालघर नगरपरिषदेच्या 28 नगरसेवक पदांसाठी 148 उमेदवारी अर्ज तर थेट नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या 24 मार्च रोजी पालघर नगरपरिषदेसाठी निवडणूक होत असुन आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता मकरंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज शिवसेना नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ... Read More »

मोखाड्यातील गोमघरमध्ये साकारतेय सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजना

दीपक गायकवाड/मोखाडा दि. 7 : राष्ट्रीय पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील गोमघर येथे सौरऊर्जेवरील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भुमीपुजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील पाणीटंचाईच्या धर्तीवर अशा योजनांना पहिली पसंती मिळत असुन या योजना तळागाळातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरत आहेत. मोखाडा तालुका हा पाणीटंचाईबाबत अत्यंत संवेदनशिल म्हणून परिचित आहे. आजही असंख्य गांवांमधून पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. अशा ... Read More »

Scroll To Top