दिनांक 21 October 2019 वेळ 3:53 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » March » 06

Daily Archives: 06/03/2019

धोकादायक इमारतीच्या दुरूस्तीसाठी लाखोंचा खर्च, शासनाच्या पैशांची उधळपट्टी

प्रतींनिधी/वाडा, दि. 6 : वाडा पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत गेल्या 50 ते 60 वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून आता या इमारतीचा एक एक भाग निखळून इमारत धोकादायक बनली आहे. मात्र याच इमारतीची वर्षानुवर्षे डागडुजी करून तिच्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याने शासनाच्या पैशांची एकप्रकारे उधळपट्टी केली जात असल्याची चर्चा नागरिकांत आहे. आवश्यकता असताना नविन इमारत बांधण्याऐवजी त्याच इमारतीवर लाखोंचा ... Read More »

कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

योजनेचे पैसे मंजूर करण्यासाठी केली होती लाचेची मागणी राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : बिर्सा मुंडा कृषी योजने अंतर्गत विहिरीचा निधी मंजूर करण्यासाठी 23 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा कृषी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी-अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) जाळ्यात अडकला असुन बाळाराम पांडू दौडा (वय 40 वर्ष) असे सदर लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाळे येथील 28 वर्षीय ... Read More »

Scroll To Top