दिनांक 26 May 2020 वेळ 5:05 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » March » 05

Daily Archives: 05/03/2019

दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दिल्ली दौरा, भारतीय संविधानाशी निगडित आस्थापनांचा केला अभ्यास

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाशी निगडित असलेल्या महत्वाच्या आस्थापनांची ओळख व त्यांच्या कामकाजाविषयी प्रात्यक्षिक माहिती व्हावी या उद्देशाने पालघर येथील सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजित या दौर्‍यादरम्यान विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाला भेट देऊन न्यायालयाचे काम जवळून पाहता आले. विद्यार्थ्यांसाठी आपल्या आयुष्यातील हा अविस्मरणिय क्षण ... Read More »

तलासरीत तरुण-तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी/तलासरी, दि. 5 : तालुक्यातील उधवा-तलासरी या मुख्य मार्गावरील जामळूनपाडा आणि शनवारपाडादरम्यान असलेल्या एका डोंगरावर घळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण-तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असुन महाशिवरात्रीच्या मध्यरात्री सदर तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामळूनपाडा आणि शनवारपाडा दरम्यानच्या उत्तरेकडील डोंगरावरील एका झाडाच्या फांदीला आज, मंगळवारी नाईलॉनच्या एकच दोरीला या दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. सुनील माहद्या वळवी ... Read More »

क्रशर मशीनमध्ये चिरडून कामगारांचा मृत्यू

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : क्रशर मशीनच्या सफाईचे काम करत असताना तोल जाऊन मशीनमध्ये पडल्याने एका 45 वर्षीय कामगाराचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना येथील गुंदले गावात घडली आहे. संजय गणेशकर असे सदर कामगाराचे नाव आहे. मनोरमध्ये राहावयास असलेले संजय गणेशकर बोईसर जवळील गुंदले गावातील लकी स्टोन क्रशर मशिनवर कामावर होते. आज, मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे या मशीनवर कामाला सुरुवात झाली. दरम्यान संजय ... Read More »

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे जिल्हास्तरीय उद्घाटन

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : असंघटित कामगारांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमीतकमी तीन हजार (3,000) रुपये पेन्शन म्हणून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असुन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या माध्यमातून कामगारांना हा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचे राष्ट्रीय स्तरावर उद्घाटन आज, मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात राज्यातील गांधीनगर येथून करण्यात आले. तर आज एकाच वेळी पालघर जिल्ह्यातही ... Read More »

जव्हारच्या माजी नगराध्यक्षा सौ. सरिता शिरसाठ यांचे निधन

Share on: WhatsApp Read More »

वसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त

वसई, दि. 4 : वसई पूर्वेतील सायवन गावातील एका घरातून विरार पोलीसांनी आज 183 जिलेटीनच्या कांड्या व 448 डेटोनेटर असा स्फोटकांचा साठा जप्त केला असुन याप्रकरणी तुकाराम मारुती हडळ (वय 50, रा. सायवन) व त्याची पत्नी भीमा तुकाराम हडळ (वय 45) या दाम्पत्याला अटक केली आहे.       विरार पोलिसांना हडळ याच्या घरात स्फोटकांचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बी. ... Read More »

Scroll To Top