दिनांक 15 October 2019 वेळ 6:43 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » March » 01

Daily Archives: 01/03/2019

108 रुग्णवाहिकेच्या सेवा तत्परतेने गरजू लोकांपर्यंत पोचवाव्यात!

दिशा समितीच्या बैठकीत खासदार गावित यांचे आदेश! राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 1 : 108 रुग्णवाहिकेच्या सेवा तत्परतेने गरजू लोकांपर्यंत पोचवाव्यात तसेच जिल्ह्यातील कुपोषण व बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आदेश जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज, शुक्रवारी आयोजित ... Read More »

शिवरात्रीनिमित्त तिळासा येथे जत्रेची जोरदार तयारी

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का? दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या! स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा! ➡ DOWNLOAD APP ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा Share on: WhatsApp Read More »

आश्रमशाळा विद्यार्थी मारहाण प्रकरण; आदिवासी मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 1 : येथील सुर्यमाळ शासकीय आश्रमशाळेच्या रमेश नंदन या मुख्याध्यापकाने दारूच्या नशेत आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना सतत दोन दिवस मारहाण केल्याचा आरोप असुन या प्रकरणाची दखल घेत आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी जव्हार प्रकल्प अधिकारी कार्यालयाला याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. ए. गुजर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन व ... Read More »

जव्हार येथे 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मदत कक्षाची स्थापना

प्रतिनिधी/जव्हार, दि. 1 : इयत्ता 10 वीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा आजपासून सुरू झाली असून, 10 वीचे वर्ष हे विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वाचा भाग मानला जात असल्याने परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे संयोजक तथा जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या संकल्पनेतून व जव्हार तालुका युवासेनेच्या वतीने 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे मदत कक्ष सुरु करण्यात आला ... Read More »

पालघर शहरात राष्ट्रवादीला खिंडार

मकरंद पाटलांसह 5 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश वार्ताहर/बोईसर, दि. 1 : ऐन पालघर नगर परिषदेची निवडणुक तोंडावर आली असताना नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मकरंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी आज शिवसेना नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पालघर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. मकरंद पाटील यांच्यासह डॉ. श्वेता मकरंद पाटील, बिंदीया दिक्षीत, ... Read More »

मुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.

राजतंत्र प्रतिनिधी मोखाडा, दि.२८ मोखाडा, दि. २८: मोखाड्यातील सुर्यमाळ येथील सरकारी आश्रमशाळेतील मुलांना दोन दिवसांपासून मुख्याध्यापक रमेश नंदन याने दारूच्या नशेत मारहाण व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी स्थानिक व्यवस्थापन समितीने कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांना दिले आहे. 26 व 27 फेब्रूवारीच्या रात्री खोलीचा दरवाजा बंद करून 25 ते 30 विद्यार्थ्यांना ... Read More »

Scroll To Top