दिनांक 12 December 2019 वेळ 11:14 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » March

Monthly Archives: March 2019

एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल

डहाणू दि. १ एप्रिल २०१९ : येथील आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स या आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा औषधांच्या रिकाम्या कॅप्सुल्स बनविण्याऱ्या उद्योगाच्या विस्तारास आशागड ग्रामपंचायतीकडून प्रदूषणाच्या मुद्द्यावर हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे. Read More »

जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जागृती! -जिल्हाधिकारी

प्रतिनिधी/पालघर, दि. 31 : लोकसभेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमानुसार पालघर मतदारसंघात येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सर्व नागरीकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून स्विप ( SVEEP-Systematic Voters Education and Electoral Participation) अंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार शाळांमधील चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ... Read More »

2 ते 15 एप्रिल दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश

प्रतिनिधी /पालघर दि. 31 : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 29 एप्रिल रोजी निवडणुक होत असुन नामनिर्देशनपत्र भरणे, नामनिर्देशन पत्राची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेणे आदी प्रक्रियांदरम्यान उमेदवारांसमवेत राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते व इतर नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसून वाद-विवाद होण्याची तसेच मोर्चे, आंदोलनांची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 2 ते 15 एप्रिल दरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. ... Read More »

कायदेविषयक शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रतिनिधी/वाडा, दि. 31 : विधी सेवा समिती व वकील संघटनेच्या वतीने काल, शनिवारी तालुक्यातील खरीवली जिल्हा परिषद शाळेत विशेष कायदे विषयक व जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालकांसाठी असलेली कायदेशीर सेवा व संरक्षण योजना, रॅगिंग विषयक कायदे, मुलांचे हक्क तसेच शासनाच्या बेटी बचाव-बेटी पढाव योजनेविषयी वकील अ‍ॅड. विनय भोपतराव, दिलीप पष्टे व अविनाश साळवे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ... Read More »

वाड्यात घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

प्रतिनिधी/वाडा, दि. 31 : शहरातील खंडेश्वरी नाका येथील एका घराच्या खिडकीतुन आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व चांदीचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भरत आंबवणे यांच्या भागीरथी निवास बंगल्याच्या एका बेडरूमच्या खिडकीच्या लोखंडी सळ्या वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व कपाटातील 80 हजार रुपये रोख व 30 हजार रुपये किंमतीचा रेणुका देवीचा 250 ... Read More »

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी/वाडा, दि. 31 : तालुक्यातील सापणे बु. येथील 23 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घराच्या वाश्याला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विनोद गोविंद काळे असे सदर तरुणाचे नाव असुन त्याने कोणत्या कारणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेले हे समजू शकले नाही. विनोदच्या कुटुंबियांनी गावाबाहेर नविन घर बांधले असुन सर्व कुटुंबीय नविन घरात वास्तव्यास असतात. शुक्रवारी हळदी समारंभासाठी घराबाहेर ... Read More »

कौल जनमनाचा! पालघर जिल्ह्यातील मतदार राजाला काय वाटते?

आपले मत अवश्य नोंदवा! Read More »

अवैध दारु धद्यांवर कारवाई, 39 हजारांचा मुद्देमाल जप्त

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 29 : वालीव, अर्नाळा व सातपाटी पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैध दारु धंद्यांवर काल, गुरुवारी पोलीसांनी कारवाई करत एकुण 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल, वसई तालुक्यातील वालीव पोलीसांनी विना परवाना देशी दारु विक्री करणार्‍या एका अड्ड्यावर छापा मारुन 4 हजार 512 रुपयांचा मुद्देमाल तर अर्नाळा पोलीसांनी गावठी हातभट्टी लावुन दारु तयार करणार्‍या ... Read More »

नांदावयास यायला नकार, पत्नीची गळा चिरुन केली हत्या

राजतंत्र न्युज नेटवर्क/विक्रमगड, दि. 29 : नांदायला येण्यास नकार देणार्‍या पत्नीची पतीने गळा चिरुन हत्या केल्याची घटना विक्रमगड येथे घडली असुन याप्रकरणी आरोपी पती विरोधात विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, गुरुवारी (दि. 28) ही घटना घडली. आरोपी मृत महिलेचा दुसरा पती असुन माहेरी जाऊन त्याने पत्नीची हत्या केली. Share on: WhatsApp Read More »

वाड्याच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात महिला एकवटल्या

शहरातील महिलांचे मानवी साखळी आंदोलन प्रतिनिधी/वाडा, दि. २९ : येथील नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर यांच्या दारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांनी सार्वजनिकपणे एका महिला लोकप्रतिनिधीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ वाड्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे महिलांची मानवी साखळी करत अनोखे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा व मुख्याधिकारी मवाडेच्या निषेधाचे फलक हाती घेऊन महिलाशक्ती एकवटली होती. ... Read More »

Scroll To Top