दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 22

Daily Archives: 22/02/2019

दांडेकर महाविद्यालय परिवर्तन वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 22 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि नवनीतभाई शाह परिवर्तन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुंबई, कल्याण, बदलापूर, वाडा, विरार, वसई, बोर्डी, मुरबाड, उत्तन, मिरारोड, चिंचणी व पालघर अशा विविध भागातील महाविद्यालयामधून स्पर्धक सहभागी झाले होते. महिला विटाळ: भूतकाळ की वर्तमान या विषयावर परखड मत ... Read More »

पालघर नगरपरिषदेची रणधुमाळी, राजकीय हालचालींना वेग

वार्ताहर/बोईसर, दि. 22 : मार्च 2019 मध्ये मुदत संपत असलेल्या पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक घोषित झाली असून नगरपरिषदेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पद महिला उमेदवारासाठी राखीव असल्याचे जाहीर होताच राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून कोणत्या पक्षाचा कोण नगराध्यक्ष असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालघर नगरपरिषद हद्दीत 47 हजार 850 मतदार संख्या निश्चित ... Read More »

बेपत्ता मुले सुखरूप सापडली

राजतंत्र न्यूज नेटवर्क/सफाळे, दि. 22 : येथील तीन शाळकरी मुले घरात शाळेत जातो असे सांगुन गेली ती न परतल्याने सफाळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिन्ही बेपत्ता मुले आज सीएसटी रेल्वे स्टेशन (मुंबई) येथे मिळुन आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने कळवले आहे. ते घरातून का निघून गेले होते याबाबतचे अजून कारण अजून स्पष्ट झालेले नाही. बुधवार, 20 ... Read More »

पालघर: नायब तहसिलदाराच्या विरोधात अव्वल कारकुनाने नोंदवला गुन्हा

RAJTANTRA MEDIA पालघर, दि. 22: पालघर तहसिलदार कार्यालयाच्या नेमणूकीतील निवडणूक नायब तहसिलदार रामकृष्ण सर्जेराव शेणेकर यांच्या विरोधात गैरहजर राहून निवडणूकीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेणेकर हे 4 फेब्रुवारी 2019 पासून विनापरवानगी गैरहजर राहिलेले आहेत. दरम्यान कालच पालघर नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे निवडणूकीसंदर्भातील कामे खोळंबली असल्याचा ठपका ठेवून अव्वल कारकून यांनी ... Read More »

Scroll To Top