दिनांक 21 May 2019 वेळ 12:32 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 19

Daily Archives: 19/02/2019

उमेदवारी मिळो ना मिळो पक्षासाठी कामाला लागा!

उद्धव ठाकरेंचा पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांना संदेश राजतंत्र न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 19 : भाजप-शिवसेनेच्या युतीच्या घोषणेनंतर आज, मंगळवारी मातोश्रीवर पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यात जिल्ह्याबाबत संघटनात्मक चर्चा करण्यात आली तसेच उमेदवारी मिळो ना मिळो पक्षासाठी कामाला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्याचे पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा यांनी सांगितले. या बैठकीत श्रीनिवास वनगांसह पालघर जिल्ह्याचे प्रमुख ... Read More »

नाराज निवृत्तांचा 25 फेब्रवारीला खासदार गावितांच्या घरासमोर थाळीनाद

वार्ताहर/बोईसर, दि. 25 : सत्तेवर येताच पुढील 90 दिवसात भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारसीनुसार देशभरातील ईपीएस-95 निवृत्त कर्मचार्‍यांना किमान तीन हजार रुपये अधिक महागाई भत्ता लागू करु, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपले आश्वासन न पाळल्याने निषेध म्हणून पालघर जिल्ह्यातील निवृत्त कर्मचारी येत्या 25 फेबु्रवारी रोजी खासदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करणार आहेत. देशभरातील 65 लाख पेन्शनधारक ... Read More »

कोटींच्या-कोटी उड्डाणे, धरण मात्र रिकामे

डोल्हारा पाझर तलावाचे 7 वर्षात केवळ 60 टक्के काम वरिष्ठ पातळीवर दफ्तर दिरंगाई ग्रामस्थांचे आंदोलने वायफळ चालू वर्षीही सोसावी लागणार पाणी टंचाई दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 19 : तालुक्यातील पाणी टंचाईबाबत अतिशय संवेदनाक्षम असलेल्या डोल्हारा येथे सन 2012 साली 1.82 कोटींच्या पाझर तलावाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र कामाच्या विहीत मुदतीसह 7 वर्षांचा कालावधी उलटूनही तलावाचे काम पुर्ण झालेले नाही. ... Read More »

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, आरोपी पत्नीसह प्रियकरला अटक

पती बेपत्ता झाल्याचा रचला होता बनाव राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 19 : अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करुन पोलीसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने पती हरवल्याचा बनाव रचणार्‍या आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला बोईसर पोलीसांनी अटक केली आहे. अनिलकुमार छेदुकुमार रावत (वय 32) असे खून झालेल्या इसमाचे नाव असुन रामप्रकाश ऊर्फ सोनु असे सदर आरोपीचे नाव आहे. आरोपी पत्नीचे नाव ... Read More »

Scroll To Top