दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 18

Daily Archives: 18/02/2019

क्रेडो वर्ल्ड स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश

प्रतिनिधी/डहाणू, दि. 18 : आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होत असलेला प्लास्टिकचा वापर, जागोजागी होणारा कचरा, सगळीकडे पसरलेले घाणीचे साम्राज्य, यामुळे रोगराई पसरुन नागरीकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती बदलावी म्हणून शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. मात्र समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासाठी व स्वच्छ भारत-सुंदर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आधी आपला परिसर, आपले गांव स्वच्छ असायला ... Read More »

वाडा : गळफास घेऊन कामगाराची आत्महत्या

प्रतिनिधी/वाडा, दि.18 : तालुक्यातील अबीटघर येथील एका कंपनीतील 19 वर्षीय कामगाराने कंपनीतील लोखंडी अँगलच्या सहाय्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अबीटघर येथील सन अँड शाईन पेपटेक कंपनीमध्ये काम करणारा 19 वर्षीय कामगार कार्तिक राजेश शहा (मुळ रा. बिहार) याने रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात कारणावरून गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात ... Read More »

बोईसर रेल्वे स्थानकात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

वार्ताहर/बोईसर, दि. 18 : येथील एका 23 वर्षीय तरुणाने आज बोईसर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर चढून रेल्वेच्या अतिउच्च दाबाच्या विजवाहिनीला (ओव्हरहेड वायर) हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद तमन्ने असे सदर तरुणाचे नाव असून रेल्वे प्रशासनाने वेळीच वीजपुरवठा खंडित केल्याने त्याचे प्राण वाचले. मूळचा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद सध्या बोईसरमध्ये वास्तव्यास आहे. आज सकाळच्या सुमारास हातात धारधार ... Read More »

Scroll To Top