दिनांक 21 May 2019 वेळ 12:26 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 17

Daily Archives: 17/02/2019

पुलवामा दहशतवादी हल्ल्याविरोधात बोईसरमध्ये उत्स्फूर्त बंद!

वार्ताहर/बोईसर, दि. 17 : काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणुन समाज माध्यमांद्वारे काल, शनिवारी पुकारण्यात आलेल्या बंदला बोईसरमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. तर पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद दिसुन आला. बोईसर व चित्रालयमधील मोठ्या बाजारपेठा, भाजी व मच्छी मार्केट, हॉटेल्स तसेच सहा व तीन आसनी रिक्षा चालक बंदमध्ये सहभागी झाल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तसेच काही शाळा ... Read More »

डहाणू नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न!

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 17 : डहाणू नगर परिषदेतर्फे दिव्यांगांना आर्थिक सहाय्य व बचत गटांना फिरता निधी अनुदान धनादेशांचे वाटप तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज, 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दशाश्री माळी हॉल येथे खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते व नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार पास्कल धनारे व जिल्हा परिषद अध्यक्ष ... Read More »

Scroll To Top