दिनांक 21 May 2019 वेळ 12:20 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 15

Daily Archives: 15/02/2019

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

गुन्ह्यात सहभागी आरोपीची पत्नी व अन्य एका महिला आरोपीला 10 वर्षांची शिक्षा राजतंत्र न्यूज नेटवर्क/केळवे, दि. 15 : पिडीत मुलगी व तिच्या कुटूंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार करुन अल्पवयीन पिडीत मुलीला गर्भवती करणार्‍या नराधमाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच यात त्याला मदत करणारी त्याची पत्नी व अन्य एका महिलेला प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ... Read More »

वाड्यात शिवसैनिकांनी केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध!

प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा देशात सर्वत्र निषेध व्यक्त होत असुन वाड्यातील शिवसैनिकांनीही पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा व झेंडा जाळून तीव्र निषेध नोंदवला. काल, गुरुवारी भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 37 जवान शहिद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असुन दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानविरोधात प्रर्दशने केली ... Read More »

Scroll To Top