दिनांक 21 May 2019 वेळ 12:15 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 13

Daily Archives: 13/02/2019

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बी. आर. चव्हाण यांचा प्रथम क्रमांक

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे चालू वर्षी शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत येथील के. एल. पोंदा हायस्कुलचे शिक्षक बाळासाहेब रघुनाथ चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये एकूण पाच विषय होते. त्यांपैकी कोणत्याही एका विषयावर 3000 शब्दात स्वहस्ताक्षरात निबंध लिहायचा होता. चव्हाण यांनी शालेय शिस्तीच्या समस्या व ... Read More »

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींचा दौरा रद्द! विहिंप व बजरंग दलाच्या गोटात आनंद

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 13 : सोमवार (दि. 11) रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या आघाडीच्या पालघर येथे झालेल्या सभेत ओवैसींना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने दर्शवलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी पालघर दौरा रद्द केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधताना ओवैसी ... Read More »

वाडा रस्ता रुंदीकरण वाद : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

चर्चेअंती नियमाप्रमाणेच रस्ता रूंदीकरण करण्याचे शिंदे यांनी दिले आदेश प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा शहरातील रस्ता रुंदीकरणावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्‍वभुमीवर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.12) मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वाडा शहरातील नागरिकांच्या भावना व शहराच्या विकासाच्या दृष्टीने रस्ता रूंदीकरणाच्या आवश्यकतेवर चर्चा केली. या चर्चेत सकारात्मक भूमिका घेत शिंदे यांनी बांधकाम विभागाला नियमाप्रमाणे रूंदीकरण ... Read More »

Scroll To Top