दिनांक 21 July 2019 वेळ 6:17 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 12

Daily Archives: 12/02/2019

व्यापार्‍यांच्या दबावामुळे रस्ता रूंदीकरणास मर्यादा!

वाडा शहरातील रस्ता रुंदीकरण आता 16 ऐवजी 12 मीटर पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : वाडा शहरातून जाणारा पालघर – वाडा – देवगाव हा राज्य महामार्ग उन्नत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. त्याअंतर्गत वाडा शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी 15 मीटर रुंदीकरणास अंदाजपत्रकात मंजूरी देण्यात आली. त्यानुसार प्रस्तावित कामाची मार्जिन लाईन निश्चित ... Read More »

डहाणू : 55 वर्षीय इसमाची हत्या! संशयीत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

डहाणू, दि. 12 : तालुक्यातील कासा (आष्टे-धांगड पाडा) येथील रहिवासी असलेले रामा पांडु चौधरी (वय 55) यांची अज्ञात कारणावरुन हत्या केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी रामा लाश्या गवळी या संशयीत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 10) रात्री 9 वाजता रामा चौधरी आपल्या धांगडपाडा येथील घराजवळ जनावरांसाठी बांधलेल्या शेडमध्ये झोपायला गेले होते. मात्र दुसर्‍या ... Read More »

अश्‍लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 12 : प्रेमसंबंध तुटल्याने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणार्‍या 21 वर्षीय पुर्व प्रयसीला स्वत:सोबत काढलेले तिचे अश्‍लिल फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करणार्‍या तरुणाला बोईसर पोलीसांनी अटक केली आहे. पाचमार्ग येथे राहवयास असलेली पिडीत तरुणी व आरोपी तरुणामध्ये मागील 7-8 महिन्यांपासुन प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात पिडीता व आरोपीमध्ये परनाळी येथील साई ... Read More »

कुपोषण निर्मुलनासाठी सकस आहार बगीच्यांची निर्मिती करणार!

कोसबाड कृषि विज्ञान केंद्र व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांचा उपक्रम राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 12 : पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासकीय तसेच अशासकीय संस्था आपापल्या पध्दतीने चांगले कार्य करत आहेत. त्यालाच एक सहाय्य म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचे कोसबाड हिल येथील कृषि विज्ञान केंद्र ... Read More »

Scroll To Top