दिनांक 25 May 2020 वेळ 2:16 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 10

Daily Archives: 10/02/2019

बोईसर येथे 450 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह साहळा संपन्न!

>> मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती! बोईसर, दि. 10 : ठाणे व पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यातील गोर-गरीब वधू-वरांकरीता काल, शनिवारी बोईसर येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात 450 जोडपे विवाहबद्ध झाले. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती होती. बोईसर रेल्वे उड्डाणपूला जवळील खैरापाडा ... Read More »

केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या! – अजय भगत

राजतंत्र न्युज नेटवर्क कोसबाड, दि.४ केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या! स्वतःला समजून घ्या आणि स्वतःशी प्रामाणिक रहा, म्हणजे तुम्हाला करिअरसाठी योग्य दिशा मिळू शकेल असा सल्ला मनुष्यबळ विकास व्यवस्थापन तज्ञ अजय भगत यांनी कोसबाड येथे बोलताना दिला. ते अनुताई वाघ कनिष्ठ महाविद्यालयात (गुरुवार, दि. ३१) आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. यावेळी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव ... Read More »

पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी

मोखाडा : पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी इतर दिवशी 1 वाजता उघडते शाळा वरिष्ठांचा धाक नसल्याने बेबंदशाही प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : मोखाडा तालुक्यातील पोर्‍याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळा कायम दर शनिवारी बंद ठेवण्यात येत असुन इतर दिवशी 12 ते 1 च्या दरम्यान उघडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आदिवासी होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार ... Read More »

डहाणू न्यायालयात भुकंप विषयावर व्याख्यान संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. 5 : डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून जाणवणार्‍या भुकंपाच्या धक्क्यांमुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी डहाणूत झालेले भूकंपाचे धक्के न्यायालय इमारत व न्यायाधीश निवासामध्येही जाणवले. त्यामुळे अशा परिस्थितीत न्यायालयीन इमारत, त्यातील महत्वाची कागदपत्रे, कर्मचारी, वकील पक्षकार यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत दिवाणी न्यायाधीश ... Read More »

Scroll To Top