दिनांक 18 June 2019 वेळ 7:17 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 22

Daily Archives: 22/01/2019

सुधाकर राऊत याना पितृशोक

डहाणू दि. २१: नरपड येथील साईबाबा मंदिराचे विश्वस्त सुधाकर राऊत यांचे वडील भिकाजी राऊत यांचे १८ जानेवारी राजा वृद्धापकाळाने वाढवण येथील रहात्या घरी निधन झाले. ते ९८ वर्षाचे होते. दिवंगत भिकाजी हे निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संखेने लोक उपस्थित होते आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का? दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला ... Read More »

एमआयडीसी व एमपीसीबीची संयुक्त चौकशीला सुरुवात

बोईसर, दि .२१ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील के झोन परिसरात रात्रीच्या सुमारास विषारी वायु मिश्रित घटक रासायनिक सांडपाणी सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे चौकशी सुरु केली असून सांडपाणी नेमके कुठल्या कारखान्यातून सोडण्यात आले याबाबत तपास चालू आहे. शनिवारी रात्री तारापूर औद्योगिक क्षेत्रातील के झोन परिसरात पावसाळ्यातील पुराचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारात रात्रीच्या सुमारास विषारी ... Read More »

Scroll To Top