दिनांक 21 October 2019 वेळ 2:38 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 16

Daily Archives: 16/01/2019

प्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ

राजतंत्रच न्यूज नेटवर्क पालघर, दि. 15 : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ कोळगावमधील पोलीस परेड मैदानावर सकाळी 9.15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे-पाटील यांनी केले आहे. प्लास्टिक ध्वजांचा वापर टाळावा तसेच ध्वज रस्त्यावर टाकले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी ... Read More »

हळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण

वार्ताहर बोईसर, दि. 15 : परनाळी येथील बालाजी कॉप्लेक्स येथे शिवसेनेच्या शाखा संघटक प्रांजल म्हात्रे यांनी मकर संक्रातीनिमित्त आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात शिवसेनेच्या पालघर तालुका संघटक निलम म्हात्रे यांच्या माध्यमातून महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे पालघर पंचायत समिती सभापती मनिषा पिंपळे व पालघर जिल्हा संघटक ज्योती मेहेर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी पालघर उपजिल्हा संघटक ... Read More »

वाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

राजतंत्र न्यूज नेटवर्क वाडा, दि. 15 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची आजच्या पिढीतील लहानग्यांना माहिती व्हावी, या गडकिल्ल्यांचा इतिहास त्यामागील अपार मेहनत व अनेकांचे त्यासाठी सांडलेले रक्त या सर्वांविषयी आदर निर्माण व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन वाडे शहरातील पी.डी.एस. युथ फाउंडेशन या संस्थेने गड किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या निकाल रविवारी जाहीर झाला ... Read More »

कांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 14 : पालघर जिल्ह्यातील कांदळवनाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेऊन आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे यांनी दिले. वसई, पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यांमधील कांदळवनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त तक्रारींचा आढावा डॉ. जरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डहाणू वनविभागाचे उप वन ... Read More »

वारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर

पालघर, दि. 15 : ग्रामीण भागात वारकरी संप्रदाय आणि संतसाहित्याचा मोठा प्रभाव असून याद्वारे सामाजिक प्रबोधन केल्यास ते अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य मिळेल, असे मत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा मार्फत आयोजित कार्यशाळेत व्यक्त केले. पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता आणि महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 26 ... Read More »

महिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या! जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव

वार्ताहर बोईसर, दि. 15 : रीडिंग घेणे, बिलं तयार करणे, महावितरणची अशी कंत्राट पद्धतीची कामे शासनाच्या आदेशानुसार महिला बचत गटांना देण्यात यावी असे ठरले असताना अनेक भागात महिला बचत गटांना ही कामे मिळालेली नाहीत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व भागात महावितरणने कंत्राटी पद्धतीची कामे महिला बचत गटांना द्यावीत, असा महत्वपुर्ण ठराव महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी काल, ... Read More »

Scroll To Top