दिनांक 21 October 2019 वेळ 3:02 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 13

Daily Archives: 13/01/2019

निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील

वाडा, दि. 13 : कोणत्याही पदाची अभिलाषा न बाळगता निष्ठेने पक्षाचे काम करणे म्हणजेच शिवसैनिक. एखादे पद आज आहे तर उद्या नाही परंतु निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद असल्याचे मत हातमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. पालघर ... Read More »

किनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न!

>> बायफ, सिमेंस व आसमंतचा संयुक्त उपक्रम प्रतिनिधी/मोखाडा, दि. 13 : तालुक्यातील किनिस्ते येथे बायफ संस्था आणि सिमेंस आशा जव्हार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो शेतकर्‍यांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. या मेळाव्यासाठी पंचक्रोशीतील कारेगांव, कडूचीवाडी, कोचाळे, काष्टी, सावर्डे, उधळे, कामडवाडी, वाकडपाडा, हट्टीपाडा, पोर्‍याचापाडा व गवळहरीपाडा येथून ... Read More »

सुर्या प्रकल्पाच्या कामाला विरोध, 5 शेतकर्‍यांविरोधात गुन्हे दाखल

प्रतिनिधी/मनोर, दि. 13 : दोन दिवसांपासून बंद असलेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या खोदकामास ग्रामस्थ व शेतकर्‍यांचा विरोध असताना शनिवारी (दि.12) पोलीस बंदोबस्तात दुर्वेस येथे सुरुवात करण्यात आल्याने या खोदकामास विरोध करणार्‍या 5 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. मीरा-भाईंदर व वसई-विरार महापालिकेसह 27 गावांसाठी एमएमआरडीएमार्फत 403 एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. ... Read More »

Scroll To Top