दिनांक 21 January 2019 वेळ 6:11 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 12

Daily Archives: 12/01/2019

शांती फाऊंडेशनमार्फत पोलिसांना हिवाळी जॅकेटचे वाटप

POLICE JACKET VATAP

वार्ताहर बोईसर, दि. 11 : रात्रं-दिवस लोकांच्या सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस बांधवाचे थंडीपासुन संरक्षण व्हावे म्हणून शांती फाऊंडेशनमार्फत तारापुर, वाणगाव व बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतील 160 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना हिवाळी जॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी बोईसर विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रवीण पाटील, जिल्हा परिषद सदस्या विपुला सावे, पंचायत समिती सदस्य सुशील चुरी आदी मान्यवर उपस्थित होते. आपण दैनिक राजतंत्रचे ... Read More »

किशोर मुसळे ट्रस्टतर्फे 250 विद्यार्थ्यांना सायकल वाटप

CYCLE VATAP1

प्रतिनिधी मनोर, दि. 11 : किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 9) वसई तालुक्यातील सायवणच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पार पडला. सायवण आणि सावरे जिल्हा परिषद शाळेतील 250 विद्यार्थ्यांना सायकल बँक प्रकल्पांतर्गत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. तत्पूर्वी सायवण जिल्हा परिषद शाळेतील इ लर्निंग केंद्राचे उद्घाटन ... Read More »

मनोरच्या गावदेवी तलावाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

MANOR TALAV SUSHOBHIKARAN

प्रतिनिधी मनोर, दि. 11 : मनोरच्या गावदेवी तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार विलास तरे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी (दि.11) करण्यात आले. आमदार तरे यांनी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी याकामी उपलब्ध करून दिला. मनोर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावाची दुरावस्था झाली होती. आता सुशोभीकरणा अंतर्गत तलावाला संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच तलावा भवती जॉगिंग पार्क निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे, ... Read More »

16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा!

1

राजतंत्र न्युज नेटवर्क बोईसर, दि. 11 : गेल्या महिन्याभरापासुन आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) लवीनो कपूर कारखान्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा मोर्चा कारखान्यावर धडकणार आहे. लवीनो कपूर हा वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या कापसांच्या वस्तुचे उत्पादन घेणारा कारखाना असुन या कारखान्यांमध्ये गेल्या 30 ते 40 वर्षांपासुन काम करणार्‍या पाच स्थानिक कामगारांना व्यवस्थापकाने ... Read More »

Scroll To Top