दिनांक 21 January 2019 वेळ 5:06 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 11

Daily Archives: 11/01/2019

वाडा : अल्पवयीन मुलीवर दोघांचा पाशवी बलात्कार

MANOR APHARAN

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : शाळेतून घरी परतणारी 14 वर्षीय मुलगी एकटीच असल्याचे हेरुन तिच्यावर दोन नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना वाडा येथे घडली असुन या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तालुक्यातील खैरे गावात राहणारी पिडीत मुलगी आठवी इयत्तेत शिकत असुन काल (दि. 10) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ती घरी परतत असताना ती रस्त्याने एकटीच असल्याचे पाहून दोन जणांनी आरडाओरड केला ... Read More »

स्वयं चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थांना मोफत ब्लँकेट वाटप

BLANKET VATAP

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. 10 : स्वयं चरिटेबल ट्रस्ट (मुंबई) या संस्थेने पंचतत्व सेवा संस्थेच्या विक्रमगड तालुक्यातील शांतीरतन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थांना मोफत ब्लँकेट वाटप केले. कार्यक्रमास सेवा निवृत्त तहसिलदार आर. जे. पाटील, पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ, भारत नारायणकर, सुरेन कोळी, संस्थेचे पदाधिकारी संंकपाळ सर, सुशिल शेजुळे, मुख्याध्यापिका अंकीता पाटील उपस्थित होते. आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download ... Read More »

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली

Swatch Mission

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. 10- : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात 29 मोठ्या शहरांमध्ये (महानगरपालिका क्षेत्र) हे अभियान राबविण्यात येत असून पालघर जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 11 आणि 12 जानेवारी 2019 या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानास सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि स्वच्छतेबाबत लोकजागृती करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ... Read More »

पालघर येथे महाआरोग्य तपासणी शिबिरात 114 रूग्णांवर शस्त्रक्रिया

AAROGYA SHIBIR

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. 10 : पालघर ग्रामीण रूग्णालय येथे 7 ते 10 जानेवारी 2019 या कालावधीत दंत व महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तपासणीसाठी आलेल्या तसेच नुकतेच कासा येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरातील अशा एकूण 114 रूग्णांवर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. तर, मोठ्या स्वरूपाच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असलेल्या 23 रूग्णांना डॉ. डी. वाय. पाटील ... Read More »

ऐन दुष्काळात पाण्यासाठी रुरल मेनिया संस्थेकडून वॉटर व्हीलचे वाटप!

JAWHAR WATERWHEEL

प्रतिनिधी जव्हार, दि. 10 : गेली दोन वर्षे जिल्हाभरात मुबलक पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळ हा शब्द जनतेला आठवला नाही. यंदा मात्र पावसाने दुष्काळाची आठवण करून दिल्याने जिल्ह्यातील जनतेचा घसा कोरडा होत असून या पार्श्‍वभुमीवर तालुक्यात रुरल मेनिया या संस्थेच्या माध्यमातून नागरीकांची तहान भागविली जात आहे. रुरल मेनिया संस्थेच्या अध्यक्षा मालती राय यांनी जव्हार तालुक्यातील केळीचापाडा, आळीवमाळ, आपटळे व चोथ्याचीवाडी ... Read More »

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा प्रत्येक विद्यार्थ्याने अनुभव घ्यावा! -निलेश गंधे

VIDYAN PRADARSHAN

राजतंत्र न्युज नेटवर्क बोईसर, दि. 10 : विज्ञान प्रदर्शनातील उल्लेखनीय प्रयोगाचे प्रात्यक्षिके सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. तालुक्यातील सर्व शाळांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी गंधे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक जिज्ञासा ... Read More »

पालघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी शिवसेनेचा पाठपुरावा रेल्वे बोर्ड अध्यक्ष विनोद कुमार यांना दिले निवेदन

LOGO-4-Online

वार्ताहर बोईसर, दि. 10 : गेल्या 16 वर्षांत पालघर रेल्वे स्थानकात कोणत्याही लांब पल्ल्याच्या गाडीला थांबा मिळालेला नाही. त्यामुळे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी सतत पाठपुरावा करून खासदार अरविंद सावंत यांच्यामार्फत दिल्ली येथे रेल्वे बोर्ड अध्यक्ष विनोद कुमार यांना पालघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले. पालघर जिल्ह्यातील पालघर रेल्वे स्थानक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणावरील ... Read More »

गतिमंद विद्यार्थी झाले योगात दंग! आंतरराष्ट्रीय योग गुरू श्रीचंद्र भंडारी यांनी दिव्यांगाना दिले योगाचे धडे

GATIMAND VIDYARTHI YOGA

प्रतिनिधी मोखाडा, दि. 10 : जव्हारमधील श्री गुरुदेव बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गतिमंदांसाठी दिव्य विद्यालयात शिक्षण दिले जाते. या विद्यालयाला आंतरराष्ट्रीय योग गुरू श्रीचंद्र भंडारी व हरिद्वार येथील त्यांचे शिष्य विनायक त्यागी यांनी भेट देत गतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम आणि मर्मा उपचाराचे धडे दिले आहेत. कडाक्याच्या थंडीतही गतिमंद आणि दिव्यांग विद्यार्थी यावेळी दंग होऊन, प्रात्यक्षिके करीत आपले स्वास्थ ... Read More »

अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश

ALPASANKHYANK SAMAJ

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 10 : केंद्र तसेच राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी या योजनांचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले. शेख हे आज पालघर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी शासनामार्फत ... Read More »

Scroll To Top