दिनांक 21 January 2019 वेळ 6:03 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 10

Daily Archives: 10/01/2019

गोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न

GODAVARI KARRATE

राजतंत्र न्युज नेटवर्क तलासरी, दि. 9 : ट्रॅडिशन मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ इंडिया आणि कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या शनिवारी (दि. 6) राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार व आमदार एल. एस. कोम यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत दादरा नगर हवेली, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा ... Read More »

इव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

JAWHAR EVM

 प्रतिनिधी जव्हार, दि. 9 : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात इव्हीएममशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आज जव्हार महाविद्यालयात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ... Read More »

मनोर रस्ता रुंदीकरणाच्या कामास विलंब रस्त्यावरून चालणे झाले अवघड

RASTA RUNDIKARAN VILAMB

प्रतिनिधी मनोर, दि. 9 : येथील मुख्य रस्त्यापासून नावझे गावाला जोडणार्‍या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामा करिता ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला टाकलेली खडी काम अनेक दिवसांपासुन बंद असल्याने रस्त्यावर पसरल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला असुन ग्रामस्थांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. वरई सफाळे मार्गाला नावझे गावाशी जोडणार्‍या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला गेल्या वर्षी मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे यासाठी ग्रामपंचायतीने ... Read More »

Scroll To Top