दिनांक 21 May 2019 वेळ 12:24 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 09

Daily Archives: 09/01/2019

भावेश देसाईंवर गोळीबार प्रकरणी, डहाणूतील व्यापाऱ्यांनी पुकारला 12 जानेवारी रोजी बंद

RAJTANTRA MEDIA दि. 9: डहाणूचे नगरसेवक आणि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे संचालक भावेश देसाई यांच्यावर काल (8 जानेवारी) अज्ञात लुटारूंनी केलेल्या गोळीबार प्रकरणी व्यापारी संतप्त झाले असून येत्या 3 दिवसांत पोलीसांनी आरोपींना जेरबंद केले नाही, तर शनिवार, 12 जानेवारी रोजी डहाणू बंद चा इशारा देण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक परबकर यांची भेट घेऊन त्यांना जवळपास 100 व्यापाऱ्यांच्या सह्या ... Read More »

दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 9 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच संगणकशास्त्र विभागातील आठ विद्यार्थ्यांची कँम्पस इन्टरव्ह्यूत इन्फोसिस व कॅपजेमिनी या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. निकिता जाडाला, सपना झा, आकाश पाटील, मेहुल पामाळे या विद्यार्थ्यांची इन्फोसिस तर सुप्रीया पवार हिची कॅपजेमिनी या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. प्रिया द्विवेदी, हुमराबानो शेख, रोहीत बरनवाल यांची इन्फोसिस व कॅपजेमिनी या ... Read More »

फिरते संगणक लैब ठरतेय आदिवासी तरूणांसाठी वरदान

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 9 : एकलव्य स्वावलंबन ट्रस्ट व एकल ग्रामोत्थान फाऊंडेशन गारगांव (ता. वाडा) यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फिरती संगणक लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे औपचारिक उद्घाटन खोडाळा येथे नुकतेच करण्यात आले. या लॅबमुळे तळागाळातील होतकरू आदिवासी तरूणांचा मोठा फायदा होणार असून अवघ्या तीनशे रूपयात त्यांना घरबसल्या संगणकाचे शिक्षण घेता येणार आहे. संपूर्ण भारतभरात ... Read More »

Scroll To Top