दिनांक 21 October 2019 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January (page 3)

Monthly Archives: January 2019

प्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २५: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवी संघटनेने उद्या (२६) जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांनी भाजपसाठी काम केलेले असताना आता अचानक संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. श्रमजीवी संघटनेतर्फे आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दावा ... Read More »

पालघर जिल्ह्यात ठाकरे चित्रपटाचे शिवसैनिकांसाठी विशेष शो

राजतंत्र न्युज नेटवर्क स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारित ठाकरे या चित्रपटांचे पालघर जिल्ह्यात शिवसैनिकांसाठी दुपारी १२ ते ३  च्या दरम्यान विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट पहाण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. पालघरमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, प्रभाकर राऊळ, जगदीश धोडी, राजेश कुटे, वैभव संखे, नीलम संखे, श्वेता देसले व अन्य पदाधिकारी उपस्थित ... Read More »

वाड्यातुन अनेक दिंड्या निघाल्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना

राजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. २५ : संत निवृत्तीनाथांची यात्रा ३१ जानेवारी रोजी असते. त्यासाठी वाडा तालुक्यातुन पायी दिंड्या शुक्रवारी (दि. २५) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. तालुक्यातुन ठिकठिकाणावरुन निघालेल्या दिंड्यातील वारकऱ्यांना भक्तीभावाने निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वाडा तालुक्यातील मेट, देवघर ,नांदनी अंभरभुई, दिनकरपाडा, लोहपे, खानिवली, गुंज, अबिटघर, तिळसा, खरीवली, झिडके, या गावांसह पंधराहून अधिक ... Read More »

जव्हार : मतदार दिन उत्साहात साजरा

राजतंत्र न्युज नेटवर्क जव्हार, दि. 25- सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जव्हार येथे बोलताना केले. ते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मतदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. नववा मतदार दिन आज जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला. जव्हार येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. या ... Read More »

बोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब

वैदेही वाढाण बोईसर, दि. २५: तारापूर औद्योगिक परिसरातील ई-93 व 94 या प्लॉटमधील साळवी केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये आज पहाटे ड्रायरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये ६ कामगार भाजून जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या कारखान्यांमधील ड्रायरमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू असताना अचानक स्फोट झाला व त्याच दरम्यान विजपुरवठा खंडीत झाल्याने एकच गोंधळ माजला. कामगार सैरावैरा पळू ... Read More »

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्‍या शेतकर्‍यांसोबत सकारात्मक चर्चा

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. 24 : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणारे शेतकरी, एमएमआरडीए आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. बैठकीत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी खासदार राजेंद्र गावित, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, उपवनसंरक्षक भिसे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता हनुमंत सोनावणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दिनेश अग्रवाल, आदिवासी ... Read More »

क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत वृद्धाचा मृत्यू; चौघांना अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. 24 : अंगणात कचरा टाकला म्हणून जाब विचारायला गेलेल्या वृद्धाला चार जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत ढकलून दिल्याने 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील परळी या गावात बसंतीलाल छगनलाल जैन (72) यांच्या शेजार्‍यांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास अंगणात कचरा टाकला ... Read More »

बाळासाहेब ठाकरे जयंती निमीत्त रक्तदान

राजतंत्र न्युज नेटवर्क जव्हार, दि. 24 : दिवंगत शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम व रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. श्रीराम मंदिर येथे पतंगशहा कुटिर रूग्णालयासाठी रक्तदान शिबीरात रक्त संकलीत करण्यात आले. रक्तदानाला शहरातील तरुणांनी व शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दिनकर पढेर उपस्थित होते. पतंगशहा कुटिर रुग्णालयातील रूग्णांना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेशभाई ... Read More »

मैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्‍या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. 24 : पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील गावकर्‍यांनी अनिल चौधरी या मच्छीमार व्यावसायिकाला एका वर्षापासून वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला असून चौधरी कुटूंबियांनी पोलीसांकडे कैफियत मांडली आहे. गावकर्‍यांनी 2017 मध्ये वादग्रस्त जागेचा मैदानासाठी कब्जा घेण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनात सहभाग न घेतल्याची शिक्षा मिळाली असून कुटूंबियातील 7 वर्षीय मुलीशी देखील कोणी बोलत नाही इतका हा बहिष्कार कडक असल्याचा ... Read More »

बोईसर कला क्रिडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. 24: महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अ‍ॅकेडमी (तारापूर), बोईसर एज्युकेशन सोसायटी व डॉन बोस्को स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शानदार कला व क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष संजय पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, बोईसर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वर्तक, डॉ. ... Read More »

Scroll To Top