दिनांक 24 February 2020 वेळ 7:10 AM
Breaking News
You are here: Home » 2019 (page 5)

Yearly Archives: 2019

हिवाळी अधिवेशनात मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मांडणार! -आमदार निकोले

प्रतिनिधी/डहाणू, दि. 17 : नागपूर येथे काल, मंगळवारपासुन हिवाळी अधिवेशन सुरु झाले असुन या अधिवेशनात मतदार संघातील प्रलंबित प्रश्‍न मांडणार असल्याचे डहाणूचे कॉम्रेड आमदार विनोद निकोले यांनी सांगितले. काल, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार निकोले नागपूर विधान भवनात उपस्थित झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी मी फार उत्सूक आहे. माझ्या मतदार संघाबरोबरच राज्यातील शेतकरी, शेतमजूर, ... Read More »

विनापरवाना भारतात वास्तव्य; नालासोपार्‍यातून चार नायजेरियन्सना अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 16 : वसई तालुक्यातील विविध भागात बेकायदेशीररित्या भारतात राहणार्‍या परदेशी नागरीकांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत असुन मागील काही महिन्यात विनापरवाना भारतात वास्तव्य करणार्‍या अनेक परदेशी नागरीकांना पोलिसांनी अटक केली आहे. आता नालासोपारा पोलिसांनी आणखी चार नायजेरियन नागरीकांना अटक केली असुन त्यांच्याविरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ओगबुउ डोकासिरील (वय 40), चिक्वुदेबेरेओने काक्रिस्टीयन (वय 34), ... Read More »

पालघरमध्ये 96.62 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : पालघरमधील विविध भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व नविन रेल्वे उड्डाण पुल उभारण्यासाठी शासनातर्फे 96 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर असुन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या कामांचा आज, सामेवारी शुभारंभ करण्यात आला. कोळगाव येथे नविन रेल्वे उड्डाण पुल, जुन्या पालघर ते हनुमान चौक रस्त्याचे काँक्रीटीकरण व नंडोरे ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता तयार करणे आदी कामांचा यात ... Read More »

कातकरी कुटुंबांसाठी विशेष शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी/वाडा, दि. 16 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजने अंतर्गत कातकरी समाजासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक योजना राबवत असून या योजनांचा लाभ त्यांना मिळावा या उद्देशाने वाडा तहसील कार्यालयात येत्या बुधवारी (दि. 18) विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा ... Read More »

मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत घोलवडला साहित्य जत्रेचे स्वरुप!

मधुगंध साहित्योत्सव संपन्न! शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 16 : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) डहाणू शाखेच्या पुढाकाराने पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ व अर्जुन वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने घोलवड मरवडा येथे काल, 15 डिसेंबर रोजी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली ’मधुगंध साहित्योत्सव’ उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून कोमसाप प्रभारी अध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर, विशेष अतिथी म्हणून कोमसाप ... Read More »

डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला असून आज, रविवारी पहाटे काही भागांमध्ये 3.8 रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांची झोप उडवली. डहाणू तालुका हा भूकंपग्रस्त तालुका समजला जातो. गेले वर्षभर येथील धुंदलवाडी, हळदपाडा, बहारे, वंकास यांसारख्या भागात भूकंपाचे हादरे बसत आहेत. काही दिवसांपासुन भूकंपाचे धक्के बंद झाल्याने या भागातील नागरीकांना दिलासा मिळाला होता. मात्र 12 ... Read More »

पतंजलिचे योग शिक्षक प्रशिक्षण संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 15 : पतंजलि योग समिती (डहाणू) व लायन्स क्लब ऑफ डहाणू यांच्यातर्फे योगाचा प्रचार व प्रसार केला जातो आहे. विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील योगासनांचे धडे दिले जातात. या कार्यासाठी योगशिक्षक उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजीत केले जातात. 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत डहाणूतील काँग्रेस भवन येथे अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. ... Read More »

आंदोलनाच्या इशार्‍यानंतर प्रशासनाला जाग; कोंढले-खैरे रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरु

प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : तालुक्यातील कोंढले-खैरे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शुभम जाधव यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशार्‍यानंतर अखेर प्रशासन जागे झाले असुन या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे. वाडा तालुक्यातील कोंढले-खैरे हा 9 कि.मी. अंतराचा रस्ता मोठ्या वर्दळीचा असुन विभागातील 15 ते 20 गाव-पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र या रस्त्याची अत्यंत ... Read More »

कुडूस : वाहतूक कोंडीने नागरिक बेजार

प्रत्येक शुक्रवारी कुडूस नाक्यावर वाहनांच्या लागताहेत रांगा बेशिस्त पार्किंगमुळे नागरीक हैराण प्रतिनिधी/कुडूस, दि. 15 : भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस नाका येथे दुचाकी व चारचाकी वाहनचालक रस्त्यावरच बेशिस्तपणे आपल्या गाड्या उभ्या करत असल्याने व विशेषत शुक्रवारी आठवडा बाजाराच्या दिवशी अशा वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पाच मिनिटं अंतराचा रस्ता पार करायला अर्धा-पाऊण तास लागत असल्याने ... Read More »

अखिल भारतीय किसान सभेतर्फे आमदार विनोद निकोलेंचा सत्कार

Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top