दिनांक 24 February 2020 वेळ 7:20 AM
Breaking News
You are here: Home » 2019 (page 30)

Yearly Archives: 2019

डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट, मिहीर शहा भाजपात

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविलेले विद्यमान स्वीकृत सदस्य मिहीर शहा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता आमदार आनंद ठाकूर यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रवेश कार्यक्रमात ठाकूर यांचा मुलगा करण उपस्थित असल्याने आनंद ठाकूर यांचा केवळ मुहूर्त बाकी असल्याचे संकेत आहेत. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा ... Read More »

सातपाटी बंदरातील गाळ काढण्यासाठी 25 लाखांची तरतूद

खासदार गावित व जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी वार्ताहर/बोईसर, दि. 6 : पालघर तालुक्यातील सातपाटी बंदरातील गाळ काढण्यासाठी खासदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज एकत्रित पाहणी करून खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या खासदार निधीतून गाळ काढण्यासाठी 25 लाखांची तत्काळ तरतूद केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासुन सातपाटी बंदरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे येथील मच्छिमार बांधवांना आपल्या बोटी बंदरात ने-आण ... Read More »

डहाणू : निवडणूक काळात सहकार्य करणार्‍या समाजसेवकांचा पोलिसांकडून सन्मान

Share on: WhatsApp Read More »

वाड्यातील गणेशोत्सवात माहेरवाशिणींचा गौरव

चिंचघरपाडाच्या एकता मित्रमंडळाचा उपक्रम वाडा, दि. 6 : तालुक्यातील चिंचघरपाडा येथील एकता मित्रमंडळाच्या रौप्य महोत्सवी गणेशोत्सव समारंभामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या माहेरवाशीण महिलांना राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर माहेर व सासरवाशीण महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करून नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न मंडळाने केला. एकता मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविलेले विविध ... Read More »

जिल्ह्यातील शिक्षकांना वेतन वाढ व वरिष्ठ श्रेणी विनाअट लागू करावी! -खा. राजेंद्र गावित

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : शिक्षक हे समाजातील आदर्श मानले जातात. सामाजिक दायित्व, सामाजिक मूल्ये जपण्याचं काम शिक्षकांकडे आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी विना अट लागू करावी, असे सांगतानाच इतर जिल्ह्यात मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची पदोन्नती झालेली आहे. पालघरमध्ये मात्र ही पदोन्नती अद्याप झाली नसून यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन खा. राजेंद्र ... Read More »

महा ट्रॅफिक अ‍ॅपवरुन भरा ऑनलाईन वाहतुक दंड

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 5 : राज्य शासनाच्या वन स्टेट वन ई चलान या प्रकल्पांतर्गत वाहतूक दंड ऑनलाईन भरण्याकरीता मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असुन त्यानुसार संबंधित वाहनचाकांना आता महा ट्रॅफिक अ‍ॅप नामक अ‍ॅपवरुन ऑनलाईन दंड भरता येणार आहे. जुन 2019 पासुन महाराष्ट्र शासनाचा वन स्टेट वन ई चालन हा प्रकल्प संपुर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. या प्रकल्पांतर्गत ... Read More »

कुपोषण मुक्तीसाठी गणेशोत्सव मंडळांनी अंगणवाड्या दत्तक घ्याव्या; जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

पालघर, दि. 4 : पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या संपविण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी अंगणवाड्या दत्तक घेऊन बालकांना खाऊचा कोपरा या उपक्रमांतर्गत पोषण आहार पुरवून या प्रयत्नांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले. सप्टेंबर हा पोषण आहार महिना म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अंगणवाड्यांमध्ये पुरविल्या जाणार्‍या पोषण आहाराविषयी ... Read More »

हाताची बोटे गमावलेल्या कामगाराला कंपनीने सोडले वार्‍यावर!

हतलब कामगाराची न्यायाची मागणी कुटुंबासह आमरण उपोषण छेडण्याचा इशारा प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : कंपनीत काम करत असताना हाताची बोटे गमावलेल्या कामगाराला कुठल्याही प्रकारची मदत न करता त्याला मागील चार महिन्यांपासुन वार्‍यावर सोडणार्‍या तालुक्यातील हिल्टन फोर्जिंग मेटल कंपनीबद्दल कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मे महिन्यात ही घटना घडली असताना सदर कामगाराला कंपनीने चार महिने पगार किंवा भरपाई न दिल्याने त्याच्या कुटुंबावर ... Read More »

परतीच्या पावसाचा फटका, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

डहाणू ते विरारदरम्यान अनेक गाड्यांचा खोळंबा प्रतिनिधी/डहाणू, दि. 4 : गेल्या दोन दिवसांपासून बरसणार्‍या परतीच्या पावसाने मुंबई व पालघर जिल्ह्यासह पश्चिम किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबईसह उपनगरातील भाग जलमय झालाने त्याचा विपरीत परिणाम पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या व लोकल सेवेवर झाला असून डहाणू रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणार्‍या व मुंबईकडून येणार्‍या सर्व गाड्या अनिश्चित काळापर्यंत उशीराने धावत आहेत. ... Read More »

1 सप्टेंबरपासुन जिल्ह्यात नविन वाहतुक नियम लागू

दंडाच्या रक्कमेत कित्येक पटीने वाढ पालघर, दि. 3 : रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणार्‍यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक प्रमाणात आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसण्यासाठी वाहतुक नियम अधिक कठीण करुन वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जुन्या वाहतुक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधयाकाला मंजुरी मिळाल्यानंतर 1 ... Read More »

Scroll To Top