दिनांक 18 June 2019 वेळ 6:41 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » December » 11

Daily Archives: 11/12/2018

दांडेकर महाविद्यालयात विचारवेध व्याख्यान संपन्न!

> शिकावं कसं हे शिकलं पाहिजे -आनंद करंदीकर पालघर, दि. 11 : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता वाढवून शिकावं कसं, हे शिकलं पाहिजे. आपण स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवले तरच रोजगार क्षेत्रात आपला टिकाव लागेल, असे प्रतिपादन समाजशास्त्राचे अभ्यासक आनंद करंदीकर यांनी केले. विचारवेध आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती आणि विषमता निर्मूलन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन ... Read More »

जमिनीचे बिनशेतीमध्ये रूपांतर तसेच शेतजमिनीच्या खातेफोडीसाठी विशेष शिबिरांमध्ये सहभागी व्हावे! -जिल्हाधिकारी

पालघर, दि. 11 : पालघर जिल्ह्यातील अंतिम विकास योजना/ अंतिम प्रादेशिक योजना क्षेत्र तसेच गाव, नगर किंवा शहराच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आत परीघीय क्षेत्रातील खातेदारांना आपल्या जमिनी अनुज्ञेय वापर प्रयोजनासाठी बिनशेतीमध्ये रुपांतरीत करावयाच्या असल्यास तसेच ज्या खातेदारांना शेतजमिनीची खातेफोड करावयाची आहे, अशा खातेदारांनी येत्या 14 डिसेंबर 2018 ते 21 जानेवारी 2019 या कालावधीत सर्व तालुक्यांमध्ये मंडळ निहाय आयोजित होणार्‍या शिबिरांमध्ये ... Read More »

आदिवासी भागातील ग्रामसभांकडे विकास यंत्रणांची पाठ

>> अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे ग्रामविकासाला खिळ दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : भारतीय शासन व्यवस्थेत ग्रामसभेचे स्थान महत्वपूर्ण आहे. त्यात ग्रामीण आदिवासीबहूल भागातील ग्रामसभांचे स्थान तर अनन्य साधारण आहे. लोकशाही प्रणालीत ग्रामसभेचे अस्तित्व हे घटनात्मक दर्जा देऊन संविधानात्मक दृष्ट्या अधोरेखीत करण्यात आले आहे. मात्र असे असताना ग्रामविकासातील दुवा असणार्‍या विकास यंत्रणांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याने ग्रामविकासाला खिळ बसलेली आहे. गांव कोतवाल, तलाठी, पोलीस ... Read More »

Scroll To Top