दिनांक 21 January 2019 वेळ 4:47 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » December » 10

Daily Archives: 10/12/2018

प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांचे “आदिवासी बोधकथा” पुस्तक प्रकाशित

AADIWASI BODHKATHA English

Rajtantra Media/डहाणू दि. १०: येथील कष्टकरी संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक दांपंत्य प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांनी संकलित केलेल्या “आदिवासी बोधकथा – एक पुनर्कथन ” या मुळ इंग्रजीत संकलित केलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या एका शानदार कार्यक्रमात पार पडले. यावेळी आदिवासी कवी वाहरु सोनावणे, प्रसिद्ध साहित्यिका ऊर्मिला पवार, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विलास पोसम, पुस्तकाचे ... Read More »

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जबाबदारीने व सकसपणे वापर करण्यासाठी माहितीचा अधिकार आवश्यक – संजीव जोशी

BHARTIY SAVIDHAN-71

> मिशन भारतीय संविधान: ७१ वे व्याख्यान Rajtantra Media/कोसबाड, दि. १०: भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मौलिक असा मूलभूत अधिकार दिला असला तरी आपण त्या स्वातंत्र्याचा विधायक आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी आपल्याला वस्तुस्थितीजन्य माहिती उपलब्ध झाली पाहिजे. अशी माहिती उपलब्ध झाली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला फारसा अर्थ उरणार नाही. आणि म्हणून लोकशाही प्रबलीत करण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा उगम झाला. लोकांनी अधिकृत ... Read More »

भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांवर शिवसेनेचा अणुशक्ती केंद्रावर धडक मोर्चा

SHIVSENA ANUSHAKTI KENDRA MORCHA

वार्ताहर/दि. 10 : बंदिस्त अशा प्रकल्पामध्ये सुरक्षेचे नाव पुढे करुन मनमानी कारभार करत असाल तर तुमचा हा डाव शिवसेना उधळून लावणार, असा इशारा खासदार गजानन कीर्तिकर यांनी तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्र प्रशासनाला दिला आहे. स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांवर आज शिवसेना व स्थानिक लोकाधिकार समितीतर्फे तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्रावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना कीर्तिकर बोलत ... Read More »

शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी मिशन टास्क फोर्सची स्थापना

SHALABAHYA MULE

>> जिल्ह्यात 4500 बालके शाळाबाह्य >> ड्रॉप बॉक्स संख्या शुन्यावर आणणार? दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 10 : पालघर जिल्ह्यातील 4500 बालके शाळाबाह्य तर 2955 बालके स्थलांतरीत असल्याचे समोर आल्याने अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली मिशन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यातील तालुकानिहाय ड्रॉप बॉक्समधील मुलांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी व्यापक मोहिम उभारणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले ... Read More »

Scroll To Top