दिनांक 16 January 2019 वेळ 3:59 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » December » 05

Daily Archives: 05/12/2018

आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

AADIWASI PRAKALP SPARDHA2

आदिवासी विभागातून आंतराष्ट्रीय व ऑलम्पिक खेळाडू तयार झाले पाहिजे -पालकमंत्री विष्णू सवरा  प्रतिनिधी/जव्हार, दि. 5 : आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आज, बुधवारी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील 30 शासकीय आश्रम शाळा व 17 अनुदानित, विनाअनुदानित आश्रम अशा एकुण 47 शाळांतील 1 हजार 167 खेळाडूंनी या स्पर्धेत ... Read More »

जिल्ह्यात गोवर रुबेल्ला मोहिमेची अंतरराष्ट्रीय परीवेक्षकाकडून पाहणी

GOVER RUBELA MOHIM PAHNI

Rajtantra Media/पालघर, दि. 5 : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेल्ला मोहिमेची पाहणी करण्यासाठी अंतरराष्ट्रीय परीवेक्षक डॉ. कॉलीन स्कॉट जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी वाडा तालुक्यातील खुटल जिल्हा परिषद शाळा, सफाळे येथील जे. पी. आंतरराष्ट्रीय शाळा, विक्रमगड तालुक्यातील खाजगी शाळा आणि पालघर येथील ट्विंकल स्टार या शाळांमध्ये पाहणी केली. यावेळी त्यांना जिल्हा आरोग्य ... Read More »

अखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु

BOISAR GRAMIN RUGNALAY1

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : येथील चित्रालय येथे नियोजित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला बीएआरसीच्या आधिकार्‍यांनी सदर जागेचे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत विरोध दर्शविला होता व दोनदा काम पंद पाडले होते. मात्र आज बोईसर पोलिसांच्या संरक्षणात तसेच शासकिय अधिकारी व काही पक्ष, संघटनांच्या उपस्थित अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीने ... Read More »

Scroll To Top