दिनांक 21 May 2019 वेळ 10:01 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » December » 04

Daily Archives: 04/12/2018

वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरीकांची मागणी असलेल्या तालुक्यातील पाच रस्त्यांचे भूमिपूजन शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 4) करण्यात आले. तालुक्यातील वाडा-मनोर राज्यमार्ग ते नवजीवन कर्णबधिर शाळा, हरोसाले गावठाण पाडा रस्ता, वाडा तिळसा रोड ते गाळे गाव रस्ता, सापने बु. ते कांदिवली ते राष्ट्रीय महामार्ग 34 ला जोडणारा रस्ता, वरले- आलमान- ... Read More »

पालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु

वार्ताहर/बोईसर, दि. 4 : पालघर नगर परिषदेची मुदत एप्रिल 2019 मध्ये संपत असून त्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडतीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली. या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असुन नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदार आता थेट नगराध्यक्ष निवडून देणार असुन या पार्श्‍वभुमीवर सर्व पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. प्रभागांची संख्या, प्रभाग ... Read More »

प्रलंबित देयके अदा करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!

>> निवृत्त शिक्षण विस्तार अधिकार्‍याचा टाहो >> थेट शिक्षण मंत्र्यांनाच घातले गार्‍हाणे >> तब्बल 9 वर्षांपासून देयके प्रलंबित >> शिक्षण विभागाची लोकायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली  दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 4 : शासनदरबारी प्रलंबित असलेली देयके मिळावी म्हणून वारंवार हेलपाटे मारूनही जिल्हा स्तरावरून सकारात्मक प्रयत्न होत नसल्याने मेटाकुटीस आलेल्या तालुक्यातील सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोहनदास विश्राम देवरे यांनी प्रलंबित बिले द्या, ... Read More »

Scroll To Top