दिनांक 21 May 2019 वेळ 10:02 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » November » 14

Daily Archives: 14/11/2018

कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी

वार्ताहर/बोईसर, दि. 14 : पालघर तालुक्यातील गांजे-ढेकाळे येथील वांद्री धरण परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या उद्देशाने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत येथील परिसराची पाहणी केली. यावेळी धरण परिसर सुशोभित करण्याबरोबरच पर्यटकांच्या मनोरंजनासाठी नौकाविहार, कॅम्प साईट व फिशींग सारख्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच या परिसरातील स्थानिक आदिवासी लोकांना या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी करून ... Read More »

कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप

प्रतिनिधी/वाडा, दि. 14 : तालुक्यातील सापणे बू. येथील अती असुरक्षित आदिम समाज म्हणून गणल्या जाणार्‍या कातकरी समाजाच्या सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज, बुधवारी (दि. 14) कोकण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते आदिवासी समाजातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रातील कातकरी समाज हा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक बाबतीत इतर समाजांच्या मानाने खूप मागासलेला ... Read More »

वाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित

शिक्षण विभागाचा गलथान कारभार प्रतिनिधी/कुडूस, दि. 14 : वाडा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील काही शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित असून, शिक्षकांचे असे अनेक प्रश्‍न प्रलंबित असल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, हे प्रश्‍न लवकरात लवकर निकाली न काढल्यास उपोषणाचे हत्यार उपसण्याचा इशारा शिक्षक सेनेने दिला आहे . राज्यातील कर्मचार्‍यांना एकीकडे सातव्या वेतन आयोगाचे वेध लागले असून ... Read More »

Scroll To Top