दिनांक 11 December 2018 वेळ 1:45 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » November » 13

Daily Archives: 13/11/2018

26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान सप्ताह

IMG_20181113_231521__01.jpg

मुंबई, दि. 13 : राज्यात 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान संविधान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये,सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत संविधान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक ... Read More »

बंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी

BOISAR BANDUK

वार्ताहर/बोईसर, दि. 13 : दिवाळीत घरी आलेल्या नातलगांना काडतुसांनी भरलेली बंदूक दाखवत असताना अनावधानाने बंदुकीतून सुटलेल्या गोळीने बहिणीच्या नवर्‍याचा बळी घेतल्याची घटना बोईसर जवळील शिगाव गावात घडली आहे. हरी बच्चू गडग (वय 39) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असुन याप्रकरणी लहान्या सदु भोईर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी गडग हे दिवाळी निमित्त शुक्रवारी (दि. ... Read More »

Scroll To Top