दिनांक 19 November 2018 वेळ 11:32 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » November » 05

Daily Archives: 05/11/2018

जिल्हा परिषदेत 1.36 कोटींचा भ्रष्ट्राचार?

JILHA PARISHAD BHRASTACHAR1

25 हजारांची मशीन 3.29 लाखात घेतल्याचा आरोप वार्ताहार/बोईसर, दि. 5 : पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणार्‍या पेपरलेस बारकोड साहित्यांची खरेदी बाजार भावापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त भावाने केली असून एकुण 1 कोटी 36 लाख 92 हजार 690 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची बाब जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी उघडकीस ... Read More »

विनापरवाना फटाके विक्री, वाड्यातील 5 दुकाने सील

WADA FATAKE DUKAN

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावर फटाके विक्रत्यांची नाराजी प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार वाडा शहरातील विनापरवाना फटाक्यांचा व्यवसाय करणार्‍या दुकानांवर नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी काल, रविवारी सायंकाळी छापा मारुन एकुण 5 दुकाने सील केली आहेत. दरम्यान या व्यापार्‍यांनी आपले परवाने मुदत संपल्याने नुतनीकरणासाठी सुमारे दीड महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेले असताना ऐन दिवाळीच्या हंगामात ही कारवाई केल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावर नाराजी व्यक्त होत आहे. ... Read More »

Scroll To Top