दिनांक 19 June 2019 वेळ 8:12 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » November » 04

Daily Archives: 04/11/2018

जिल्ह्यातील 14 शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात दाखल

जिल्ह्यातील 4500 विद्यार्थी आजही शिक्षण हक्कापासून वंचित.  रोजीरोटीने दिला शिक्षणहक्कावर पाय. प्रतिनिधी/मोखाडा, दि. 4 : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारान्वये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा सामील करून घेण्यात येत आहे. त्यानुसार मोखाडा तालुक्यातील पोशेरा, दांडवळ व इतर भागातील 14 विद्यार्थ्यांना शाळाबाह्य शिक्षण कार्यक्रमाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मुंबई) नुतन मघाडे यांच्या जागरूकतेमुळे शाळेत दाखल करून घेण्यात आले ... Read More »

शांती रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू! -सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

राजतंत्र मीडिया/बोईसर दि. 4 : आदिवासी भागात काम करणार्‍या पंचतत्व सेवा संस्था संचलित शांती-रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या शाळेतील सर्व 754 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व मिठाई वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ, आमदार रविंद्र फाटक, आमदार अमित घोडा, शिवसेनेचे जिल्हा ... Read More »

सापने गावात डेंग्यूची साथ, पालकमंत्र्यांच्या भेटीने आरोग्ययंत्रणेला गती

> उपाययोजनेकरिता दिल्या कडक सूचना प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : तालुक्यातील सापने गावात पाच दिवसांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होऊ लागल्याने या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आरोग्य यंत्रणेला कडक सूचना दिल्या. आज, रविवारी सवरा यांनी सापने गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचार्‍यांसह गावातील नागरिकांशी चर्चा करत परिस्थिती ... Read More »

Scroll To Top