राजतंत्र मिडीया/डहाणू दि. ६ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर (डहाणू) या २१ वर्षीय युवकाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाला बळ देण्यासाठी डहाणूतील महिला शक्ती पुढे सरसावली आहे. शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या अनाहिता नजमी यांनी त्यासाठी पुढाकार घेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून आव्हान केले. त्यांच्यासह काही महिलांच्या पुढाकाराने मदतफेरीचे आयोजन करण्यात आले ... Read More »
Daily Archives: 06/10/2018
डहाणू वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा
राजतंत्र मिडीया डहाणू दिनांक ६: वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, त्यासाठी पुरेशी जनजागृती व्हावी या उद्देशाने डहाणू वनविभागातर्फे १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व मुक्त गटात निबंध व चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या. यशस्वी स्पर्धकांना उप वनसंरक्षक श्री भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र व बक्षीसे देऊन ... Read More »