दिनांक 21 May 2019 वेळ 10:00 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » October » 02

Daily Archives: 02/10/2018

महावितरणच्या बिलांचे विलंबाने वाटप

>> धनंजय गोखले यांची तक्रार राजतंत्र मीडिया/डहाणू दि. २ : डहाणू विभागातील महावितरणची विज बिले ग्राहकांपर्यंत विलंबाने पोहोचत असून त्यामुळे ग्राहकांना बिलातील सवलतीपासून वंचीत रहावे लागत असे. जागृत विज ग्राहक धनंजय गोखले यांनी याबाबत तक्रार केली आहे. कधीकधी ही बिले भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर मिळत असल्याने ग्राहकांना विनाकारण विलंब शुल्क भरावे लागत आहे. गोखले यांनी याबाबत ग्राहकसेवा केंद्राच्या ... Read More »

अखेर वनक्षेत्रपालांवर निलंबनाची कारवाई

लाकडाचा विनापरवाना साठा प्रकरण : दिनेश यादव/वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा सापडल्यानंतर याप्रकरणी वनपालांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यास तेवढेच जबाबदार असलेल्या वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मनसेचे स्थानिक कार्यकर्ते देवेंद्र भानुशाली यांनी याबाबतचा पाठपुरावा करून नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची वाडा येथे भेट ... Read More »

Scroll To Top