राजतंत्र मिडीया/डहाणू दि. २ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर या २१ वर्षीय युवकाचा दिड वर्षानंतरही जगण्यासाठीचा संघर्ष चालूच आहे. वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये (मीरा रोड) त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तो आजतागायत बेशुद्धावस्थेतच आहे. त्याच्या मेंदुची कवटी निरीक्षणासाठी उघडी ठेवूनच त्याच्यावर उपचार चालू होते. आता कवटी बसविण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यांचे उपचार ... Read More »
Daily Archives: 01/10/2018
तीन महिन्यांपासुन पगार रखडले
बॉम्बे रेयॉनच्या कामगारांचे कामबंद आंदोलन वैदेही वाढाण/बोईसर, दि. 02 : तारापूर एमआयडीसीमधील कापड बनवणार्या कारखान्यांमध्ये प्रसिध्द असलेल्या बॉम्बे रेयॉन या कारखान्यातील कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासुन वेतन न मिळाल्याने हतलब झालेल्या या कामगारांनी आज कारखान्यामध्ये कामबंद आंदोलन केले. विशेष म्हणजे रखडलेल्या पगारासाठी पुकारलेले या वर्षातले हे तिसरे आंदोलन असून कारखानदार मात्र नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. बॉम्बे रेयॉन कारखान्यात ... Read More »