दिनांक 22 February 2019 वेळ 3:06 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » September » 24

Daily Archives: 24/09/2018

डहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन

RAJTANTRA MEDIA डहाणू दि. २४: आज पालघर जिल्हा पोलीसांनी हॉटेल पिंक लेक मध्ये छापा मारुन अटक केलेल्या आरोपींमध्ये रामवाडी मित्र मंडळाचा अध्यक्ष शेखर सहामते याला अटक झाल्यामुळे या जुगाराच्या अड्ड्याचा संबंध रामवाडी मित्र मंडळाशी जोडला गेला आहे. सहामते हा डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा निकटवर्तीय असून राजपूत यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या रामवाडी मित्र मंडळाचा तो डमी अध्यक्ष आहे. या मंडळाच्या ... Read More »

आयुषमान भारत आरोग्य योजनेचा पालघरमध्ये शुभारंभ

> मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप राजतंत्र मीडिया/पालघर, दि. 23 : आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले. खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, ... Read More »

डहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त

RAJTANTRA MEDIA डहाणू दि. 24: गणेश विसर्जनाच्या अखेरच्या दिवशी आज पहाटे 3.30 वाजता अतिरिक्त पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेक वर छापा टाकून 25 जुगाऱ्यांना अटक केली. यामध्ये बांधकाम विभागाचे कंत्राटदार जितेंद्र चंपानेरकर, बाळू रत्नाकर, टाईल्सचे व्यापारी रोहिदास कुमावत, रामदास उर्फ झिपू झावरे, शंकर शेट्टी यांसह अनेक बड्या नावांचा समावेश आहे. या सर्वांकडून 4 लाख 40 ... Read More »

Scroll To Top