दिनांक 24 October 2018 वेळ 4:32 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » September » 17

Daily Archives: 17/09/2018

डहाणू : 16 जुगारींना अटक

BANNER

80 हजारांची रोख रक्कम जप्त राजतंत्र मीडिया/डहाणू, दि. 17 : डहाणू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खाजगी तसेच सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांना गणेशोस्तव सुरु होण्यापूर्वी पोलीसांनी जुगार तसेच कोणत्याही प्रकारची अवैध कृत्य करू नये, अशी सूचना देऊनही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची तक्रार पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण व डहाणू पोलीसांनी संयुक्तरित्या कारवाई करत काल, मध्यरात्री 2.30 वाजताच्या ... Read More »

डहाणूत एक किलो गांजा पकडला

LOGO-4-Online

तिन जणांना अटक राजतंत्र मीडिया /डहाणू, दि. 17 : डहाणू पोलीसांनी पटेलपाडा येथे छापा टाकून एक किलो गांजा जप्त केला असुन याप्रकरणी तिन जणांना अटक केली आहे. सिकंदर खान, चंपा माच्छी व नगमा शेख अशी या तिघांची नावे आहेत. पोलीसांना डहाणू पुर्वेतील पटेलपाडा येथे गांजा खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या पथकाने भारत ... Read More »

डहाणूत दोन अल्पवयीन मुलींची आत्महत्या

BANNER

राजतंत्र मीडिया : डहाणू, दि. 17 : येथील आशागड पोलीस चौकी हद्दीत येणार्‍या आंबेसरी या जंगलपट्टी भागातील दोन अल्पवयीन आदिवासी मुलींनी रात्रीच्या सुमारास एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असुन या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. आशागड – धुंदलवाडी राज्यमार्गावरील आंबेसरी या बहूसंख्य आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावातील सवू उंबरसाडा व साधना उंबरसाडा या दोन अल्पवयीन असलेल्या चुलत बहिणींनी घरापासून 2 ... Read More »

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

LOGO-4-Online

पालघर, दि. १५ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करुन देण्याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत असुन इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अफ्रिन अपार्टमेंट, बी व्हिंग, पहिला मजला, रुम नं. १०६, १०७, १०८, रेल्वे फाटकाजवळ, नवली, पालघर ... Read More »

वसईत १० लाखांचा गुटखा जप्त

VASAI GUTKHA

दि. १६ : वसई पोलीसांनी सुसुनवघर गावातील नाक्यावर उभ्या असलेला एक टॅम्पो तसेच त्याच्या शेजारी असलेल्या गाळ्यावर छापा मारुन १० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. १४ सप्टेंबर रोजी गस्तीवर असलेल्या पोलीसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास पोलीसांनी येथे छापा टाकला असता महेंद्रा जिनीयो गाडीत १७ गोणी तसेच गाडीच्या बाजुला असलेल्या गाळ्यामध्ये सुमारे ३२ गोणी ... Read More »

Scroll To Top