दिनांक 26 September 2018 वेळ 9:56 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » September » 08

Daily Archives: 08/09/2018

वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड

lcb

राजतंत्र न्युज नेटवर्क वसई, दि. ७ : गरीब बांगलादेशी मुलींना नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांना भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटला यश आले आहे. मोहम्मद सैद्दल मुस्लिम शेख (वय २८) असे सदर आरोपीचे नाव असुन त्याने तब्ब्ल ५०० मुलींना फसवणूक करून त्यांना वेश्याव्यवसायात अडकविल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी पोलिसांनी ... Read More »

वडवली दरोडा प्रकरणातील चार आरोपी जेरबंद ; वाडा पोलिसांची अवघ्या सव्वा महिन्यात कारवाई

IMG_20180907_114554

प्रतिनिधी वाडा, दि. ७ : तालुक्यातील वडवली येथील माजी उपजिल्हाधिकारी नामदेव जाधव यांच्या घरावर १७ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान दरोडा पडला होता. या दरोड्यात कुठलाही पुरवा उपलब्ध नसतानाही अवघ्या सव्वा महिन्यात पोलिसांनी अगदी नियोजनबद्ध कारवाई करत आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईमुळे वाडा पोलसांचे कौतूक केले जात आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून सोन्याचे ... Read More »

Scroll To Top