दिनांक 25 March 2019 वेळ 5:42 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » September » 04

Daily Archives: 04/09/2018

खोडाळा : दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार

 दीपक गायकवाड/ राजतंत्र मिडीया मोखाडा, दि. 27 : खोडाळा गावचे भुमीपुत्र दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार जाहीर झालळ आहे. उद्या, 5 सप्टेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन फसाळेंना गौरविण्यात येणार आहे. त्यांची आदर्श शिक्षक म्हणून झालेली निवड ही सत्पात्री असल्याचे सांगत त्यांच्यावर शिक्षक वृंद, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाकडून अभिनंदनाचा वर्षाव ... Read More »

इस्रायली महावाणिज्यदूतांची ऐनशेत गावाला भेट

जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करणार्‍या इस्रायली विद्यार्थ्यांचे केले कौतुक  दिनेश यादव/राजतंत्र मिडीया :  वाडा, दि. 4 : इस्रायलच्या व्यवस्थापन महाविद्यालयातील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (एश्र अश्र) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्य दूत याकोव फिंकलश्टाईन हे वाड्यात आले होते. ... Read More »

आदिवासी विकासात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार? शरद पाटील यांची फौजदारी कारवाईची मागणी!

वैदेही वाढाण / राजतंत्र मिडीया पालघर, दि. ४: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविल्या जाणाऱ्या ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेत एकट्या विक्रमगड तालुक्यातून २६ कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुबंई) या संस्थेने शासनास सादर केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाल्याने आता या भ्रष्ट्राचारास जबाबदार असलेल्या कंत्राटदार ... Read More »

Scroll To Top