दिनांक 16 August 2018 वेळ 2:56 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » August » 10

Daily Archives: 10/08/2018

सफाळे येथे दूध व्यवसायातील आव्हान आणि संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न!

SAFALE DUDH KARYASHALA

बोईसर/वार्ताहर, दि. 10 : शेतकरी व दुध उत्पादकांनी आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्वतःची मुंबईसह देशभर ओळख निर्माण करण्यासाठी आपण केवळ शेतकरी असल्याची भावना बदलून मोठे व्यापारी असल्याची मानसिकता मनात रुजवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनावरे यांनी आज सफाळे येथे आयोजित दूध व्यवसायातील आव्हान आणि संधी या कार्यशाळेत केले. यावेळी माजी आमदार मनिषा निमकर, बहुजन विकास आघाडीचे प्रवीण राऊत, ... Read More »

शिवसेना नगरसेवक व कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

वाडा/प्रतिनिधी, दि. 10 : राज्यभरात सगळीकडेच रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या कायम असताना, वाडा शहरातील जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे ऐन पावसाळ्यातही न बुजवले गेल्याने अखेर वाडा नगर पंचायतीच्या स्थानिक नगरसेविका व शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून जिल्हा परिषद प्रशासनाला चांगलीच चपराक दिली आहे. वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यांवर जागोजागी छोट्या मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने ... Read More »

पालक व शाळा यांचा संवाद होणार सोपा   वाड्यातील तरुणाने विकसीत केले ‘स्मार्टटेक स्कूल अॅप’   मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले अनावरण

SMARTTAKE APP

 वाडा, दि. ९:  दैनंदिन जीवनातील धावपळ, नोकरी, व्यवसाय सांभाळून मुलांच्या शाळा, परीक्षा, फी भरणा, शालेय उपक्रमातील सहभाग यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागते. मुलांचा गृहपाठ, पालकसभा, परीक्षा वेळापत्रक, अभ्यासक्रम, हजेरी, प्रगती या सगळ्याची माहिती आता पालकांना एका क्लिक वर मिळणार आहे. वाडा तालुक्यातील योगेश पाटील या तरुणाने पालक व शाळा यांच्यातील संवाद सोपा होण्यासाठी स्मार्टटेक स्कूल हे मोबाईल अॅप विकसीत ... Read More »

Scroll To Top