दिनांक 19 June 2019 वेळ 8:54 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » August » 09

Daily Archives: 09/08/2018

डहाणू: एस. आर. करंदीकर महाविद्यालय माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी सज्ज

राजतंत्र मिडीया दि. 9: डहाणूतील ज्ञानभारती सोसायटी संचलित एस. आर. करंदीकर महाविद्यालय शिक्षण क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या शनिवारी, 11 ऑगस्ट 2018 रोजीपासून येथे व्हर्च्युअल क्लासरुमसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम, कार्यशाळा यांची सुरुवात केली जात आहे. त्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमासाठी नूतन बाल शिक्षण संघाचे (कोसबाड) अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर प्रमुख पाहुणे म्हणून ... Read More »

मुरंबे गावातील आपत्तीग्रस्ताना पत्रे वाटप

वार्ताहर           बोईसर, दि. ८ : पालघर तालुक्यातील मुरबे येथील समुद्र किनारी राहणाऱ्या ६२ लोकांच्या घरांचे चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. या चक्रीवादळात घराचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अश्या ६२ आपत्तीग्रस्ताना लुपिन कंपनीतर्फे ३२५ पत्रे वाटप करण्यात आले . मागील महिन्यात ३ जुलै रोजी रात्री जोरदार पाऊस व चक्रीवादळ आल्याने समुद्र किनाऱ्यावर यात ... Read More »

कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात

प्रतिनिधी           वाडा, दि. ८ : तालुक्यातील केळठण येथील वेनस बायोक्यूटिकल कंपनीने कंपनीत निर्माण झालेले रासायनिक सांडपाणी शेजारच्या सार्वजनिक नाल्यात सोडून दिल्याने गोराड गावातील भातशेतीचे तसेच पिण्याचे पाणी प्रदुषित झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केळठण ग्रामपंचायतीच्या हद्दीत वेनस बायोक्यूटिकल ही कंपनी आहे. या कंपनीत सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीतून निघणारे सांडपाण्याची ... Read More »

Scroll To Top