दिनांक 19 June 2019 वेळ 8:12 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » August » 08

Daily Archives: 08/08/2018

कुडूस : गाला कंपनीतील कामगारांचा उपोषणाचा इशारा

कुडूस/प्रतिनिधी, दि. 8 : वाडा तालुक्यातील मुसारणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गाला प्रेसिजन इंजिनिअरींग कंपनीत मागील अनेक वर्षांपासुन हंगामी तत्वावर काम करणार्‍या कामगारांनी नोकरीत कायम करावेे, या मागणीसाठी कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. गाला प्रेसिजन इंजिनिअर या कंपनीचे एकनाथ पाटील, भगवान राऊत, नम्रता पाटील व अश्विनी पाटील हे चार कामगार सन 2006 पासून कंपनीत काम करीत आहेत. नियमाप्रमाणे कंपनीत ... Read More »

जव्हार-सेलवास रस्त्यावर माकपाचा रास्ता रोको

प्रतिनिधी/जव्हार, दि. 8 : सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या कर्ज माफीतील त्रुटींविरोधात तसेच आपल्या इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज, बुधवारी सकाळी जव्हार-सेलवास रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोनंतर कार्यकर्त्यांनी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर धडक दिली. मात्र याठिकाणी प्रांत अधिकारी व अन्य अधिकारी गैरहजर असल्याने शिष्ट मंडळाला चर्चेसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्रव्यापी शेतकरी संघर्ष अखिल भारतीय किसान सभेच्या ... Read More »

Scroll To Top