दिनांक 19 June 2019 वेळ 8:47 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » August » 07

Daily Archives: 07/08/2018

आदिवासींचा विकास करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश -आदिवासी युवा संघटना

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांची अर्थसंकल्पात तरतुद केली जाते. मात्र आदिवसींचा तथा आदिवासी भागाचा विकास होत नाही. आदिवासींसाठी तरतुद केलेला निधी खर्च होतो कि नाही हे पाहण्यासाठी अशा भागाचे प्रतिनिधित्व करणारे आदिवासी लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडतात, हे या लोकप्रतिनिधींचे अपयश आहे, अशी खंत आदिवासी युवा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी वाडा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 9 ऑगस्ट जागतिक ... Read More »

राज्य सरकारी कर्मचारी संपावर : वाड्यातील शासकीय कामकाज ठप्प

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज, मंगळवारपासुन तीन दिवसांचा राज्यव्यापी संप जाहीर केला आहे. या संपात वाडा तालुक्यातील प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समितीच्या सर्व विभागातील कर्मचारी असे एकूण 171 कर्मचारी सहभागी झाल्याने वाड्यातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, या संपामध्ये वरिष्ठ अधिकारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले नसल्याने कार्यालयाचे ... Read More »

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात नोंदवा आपली प्रतिक्रिया

राजतंत्र मिडीया/पालघर, दि. 7 : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 या कार्यक्रमा अंतर्गत स्वच्छतेविषयी नागरिकांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. या पार्श्‍वभुमीवर नागरिकांना आपले मत नोंदविण्यासाठी केंद्रशासनाने एसएसजी 18 हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छते विषयक प्रतिक्रियांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य ... Read More »

ग्रामीण व आदिवासी महिलांसाठीजिल्हा परिषदेच्या विशेष योजना

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर, दि. ६ : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागावाच्या महिला व सबलीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उदेशाने विशेष योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्ती जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे महिला व बाल कल्याण सभापती धनश्री चौधरी यांनी केले आहे. महिला सबबीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या सन ... Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसील कार्यालयावर मोर्चा

वार्ताहर             बोईसर, दि. ०६ : वाढती महागाई व वाढते मजुरीचे दर पाहता सामान्य शेतकऱ्याला शेती करणे परवडत नसून त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अश्या गरीब व कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आज पालघर येथे आज मोर्चा काढण्यात आला. या वर्षी जूनमध्ये तुरळक कोसळलेल्या पावसाने सुमारे महिनाभर दडी मारली. त्यानंतर ... Read More »

Scroll To Top