दिनांक 10 December 2018 वेळ 10:35 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » August » 06

Daily Archives: 06/08/2018

१० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार संख्या असणार्‍या दुकाने व आस्थापनांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

LOGO-4-Online

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर दि.०४ : महाराष्ट्र दुकाने व आस्थापने अधिनियम (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन)१९४८ मध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारणा करून महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ संपूर्ण महाराष्ट्रकरिता दिनांक ७ सप्टेंबर २०१७ रोजीपासून लागू करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम १९६१ मध्ये सुधारणा करून ... Read More »

जिंदाल बंदराला ग्रामस्थांचा विरोध सीएसआर फंडातून केलेल्या मदतीस नकार

Boisar News

वार्ताहर            बोईसर, दि.०५ : तारापूर एमआयडीसी येथील जिंदाल कंपनीने नांदगावच्या मंडळांना सीएसआर फंडातून भांड्याच्या स्वरूपात भेटवस्तूचे अमिश दाखविण्याचा प्रयन्त केला. परंतु स्थानिक गावकर्‍यांनी दिलेल्या भेट वस्तू जिंदाल गेट च्या समोर इतरत्र टाकून जिंदाल बंदराला विरोध केला. नांदगाव हे गाव समुद्र किनारी वसले आहे. जिंदाल कंपनीला मालाची देवाण घेवाण समुद्रातून सोपी व्हावी याकरिता जिंदाल बंदर हे ... Read More »

6 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

LOGO-4-Online

राजतंत्र न्युज नेटवर्क                 पालघर दि. ०४ : जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्याअनुषंगाने ऑगस्ट महिन्यातील पालघर जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि. ६ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. Share on: WhatsApp Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधमास तात्काळ अटक

LOGO-4-Online

प्रतिनिधी             वाडा, दि. ०५ : खाऊचे अमिष दाखवून सहा वर्षाच्या चिमुरडीवर 19 वर्षीय नराधमाने पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली असून बिलघरचे पोलीस पाटील व गावकर्‍यांच्या मदतीने आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास पीडित मुलीचे आई वडील शेतावर भात लावणीसाठी गेले होते. पीडित मुलगी आपल्या आठ महिन्याच्या भावाला झोका देत झोपवण्याच्या करीत ... Read More »

सफाळे एस. टी. आगारातील दिलीप पाटील सेवानिवृत्त

Safale News

राजतंत्र न्युज नेटवर्क सफाळे, दि.०५ : राज्य परिवहन महामंडळाच्या सफाळे आगारातील कर्मचारी दिलीप सदानंद पाटील हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. आतापर्यंत दिलेल्या निष्कलंक सेवेबद्दल यांच्या सहकार्‍यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला व सन्मानचिन्ह देऊन निरोप दिला. त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभासाठी संजय राऊत (संजूमामा), अनंत पाटील (अण्णा), भरत साखरे, भरत राऊत, प्रभाकर ठाकुर, सुनील पाटील, ... Read More »

मराठा आरक्षणासाठ दोन तास रास्ता रोको

Vada News

 प्रतिनिधी         वाडा, दि. ०५ : मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज पेटलेला असताना वाडा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने खंडेश्वरीनाका येथे मराठा समाजाच्या वतीने कार्यकर्त्यांनी दोन तास रास्तारोको करून आंदोलन केले. विद्यार्थ्यांना शिक्षण, शेतकर्‍यांना सवलती, आरोग्यविषयक सुविधा, रोजगाराच्या संधी, तरुणांना सरकारी नोकरी, या सर्व बाबी मराठा समाजालाही मिळाव्यात, मराठी समाजाचाही विकास व्हावा यासाठी आरक्षण मिळालेच ... Read More »

विद्यार्थ्यांनी नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत – संजीव जोशी

Rajtantra_EPAPER_060818_1_100817

            डहाणू दि. ४ : विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा; त्याद्वारे भारतीय संविधान देखील समजून घ्यावे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी नागझरी येथे बोलताना केले. शांतीवन शेतकरी सेवा मंडळ संचलित नागझरी (तालुका डहाणू) येथील आदिवासी आश्रमशाळेत भारतीय संविधानाची तोंडओळख या विषयावर ते बोलत होते. यावेळी ... Read More »

Scroll To Top