दिनांक 19 June 2019 वेळ 8:35 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » August » 03

Daily Archives: 03/08/2018

मनोरमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या कार्यशाळेचे उद्घाटन

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 3 : पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाच्या प्रमाणात गेल्यावर्षाच्या तुलनेत 38 टक्के घट झाली असून पालघर जिल्ह्यातून कुपोषणाचा नायनाट करण्यासाठी आरोग्य विभाग तत्परतेने कार्य करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या पार्श्‍वभुमीवर मनोर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ... Read More »

अनुसूचित जाती-जमाती आयोग पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 2 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 7 आणि 8 ऑगस्ट 2018 रोजी पालघर येथे आयोगाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौर्‍यात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सदस्य (विधी) न्यायमूर्ती सी. एल. थूल तसेच सदस्य (सेवा) मधुकर गायकवाड हे या दौर्‍यात सहभागी ... Read More »

जिल्ह्यात बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ

>> दुर्गम भागात तातडीने रूग्णसेवा मिळणार  राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 3 : डोंगर-दर्‍यांचा व आदिवासीबहुल म्हणून ओळखल्या जाणार्‍या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने जिल्ह्यातील विविध भागात 5 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन काल, गुरुवारी (दि. 3) आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या हस्ते मोखाडा येथे या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आरोहन संस्था, सिमेन्स लिमिटेड इंडिया ... Read More »

ज्येष्ठ पत्रकार आशाद शेख यांना न्यायालयाच्या आवारात मारहाण

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. ३, डहाणू: ज्येष्ठ पत्रकार आशाद शेख यांना डहाणू येथील दिवाणी न्यायालयात मारहाण झाल्याची घटना घडली असून या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. आशाद यांनी ठाकुर मुख्तार खान या इसमाच्या विरोधात न्यायालयात बदनामी केल्याबद्दल खटले दाखल केले होते. काही महिन्यांपूर्वीच अशा ३ खटल्यांच्या निकालात न्यायालयाने खान यास दोषी ठरविण्यात शिक्षा सुनावली होती. आजही डहाणू न्यायालयात ... Read More »

मोखाडा : आरोहण संस्थेकडून 17,300 फळझाडांची लागवड

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 3 : येथील आरोहण सामाजिक संस्था व सीमेन्स कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाड्यातील बोटोशी येथील भोसपाडा व पेठेपाडा येथे एकूण 17 हजार 300 फळझाडांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड करून वन संवर्धन होते आणि निसर्गाचे समतोल राहते याच गोष्टीचा आधार घेत आरोहण या संस्थेने सीमेन्स कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या सहकार्याने बोटोशी ग्रामपंचायत हद्दीतील पेठेपाडा व ... Read More »

नालासोपारा : व्यसनाला कंटाळून महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या

राजतंत्र न्युज  नेटवर्क               नालासोपारा, दि. २ : दारुच्या व्यसनाला कंटाळून महिलेने आपल्या पोटच्या मुलाची कुर्‍हाडीने वार करुन हत्या केल्याची घटना नालासोपार्‍यात घडली आहे. मुलगा दारुसाठी पैसे मिळावेत यासाठी वारंवार सदर महिलेला त्रास देत होता. अखेर त्याच्या या त्रासाला कंटाळून महिलेने त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय संतोष आपली आई जया आणि वडिल ... Read More »

टंकारपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना मोेफत वह्यांचे वाटप

राजतंत्र न्युज नेटवर्क            डहाणू, दि.२ : तालुक्यातील टंकारपाडा जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आज, गुरुवारी लायन्स क्बल ऑफ डहाणूचे लायन दिनेश रॉय व सुरेश जोशी यांच्या हस्ते मोफत वह्या आणि चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी कंक्राडी केंद्राचे केंद्रप्रमुख उमेश गावड व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय दुबळा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्रमुख ... Read More »

विद्यार्थ्यांतील गुण व संस्काराबरोबरच त्याला शिलवान बनवा! -ज्योतीताई ठाकरे

प्रतिनिधी             कुडूस, दि. २ : विद्यार्थ्यांतील गुण व संस्काराबरोबरच त्याला शिलवान बनवा. हीच शिदोरी सोबत घेऊन त्याला जीवनात पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योतीताई ठाकरे यांनी केले. येथील झेड. ए. मेमन सीबीएसई विद्यालयाच्या पालक दिना निमित्त आयोजीत विशेष कार्यक्रमातुन त्या बोलत होत्या. कार्यक्रमास उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना ठाकरे पुढे म्हणाल्या ... Read More »

महागाव जिल्हा परिषद शाळेत मनसेतर्फे मोफत वह्या वाटप

वार्ताहर           बोईसर, दि. २ : महागाव जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मनसेतर्फे मोफत शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. तर या शाळेतील निराधार, वंचित विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा मानस विद्यार्थी सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी यांनी यावेळी बोलुन दाखवला. मागील अनेक दिवसांपासुन मनसेतर्फे पालघरमधील विविध शाळा-महाविद्यालयात वह्या वाटप, खाऊ वाटप तसेच मुलांना प्रवेश प्रकियेत ... Read More »

Scroll To Top