दिनांक 10 December 2018 वेळ 10:57 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » August » 01

Daily Archives: 01/08/2018

नालासोपार्‍यातून 3 बालकामगारांची सुटका

LOGO-4-Online

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 1 : येथील बेकरींमध्ये काम करणार्‍या 3 बाल कामगारांची पालघर पोलीस व कामगार उपायुक्त कार्यालयाने संयुक्तरित्या कारवाई करत सुटका केली आहे. तसेच संबंधित बेकरीमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नालासोपारा येथील तुळींज भागातील 3 बेकरींमध्ये किशोरवयीन मुलांना अत्यल्प वेतनावर धोकादायक उद्योगाच्या ठिकाणी काम करवुन घेऊन त्यांची पिळवणुक केली जात आहे. तसेच त्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याची ... Read More »

बोईसर : मोबाईल दुकानामध्ये चोरी करणारे दोघे गजाआड

MOBILE CHORTE GAJAAAD

राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 01 : येथील लकी पॉईंट नामक मोबाईल दुकानामध्ये चोरी करुन 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणार्‍या चोरट्यांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बोईसर येथील नवापुर नाका येथे असलेल्या लकी पॉईंट मोबाईल शॉप या मोबाईल विक्रीच्या दुकानात 24 जुलै 2018 रोजी रात्री चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करत विविध ... Read More »

जिल्ह्यातील 38 शाळांमध्ये 75 नव्या शिक्षकांची भरती

LOGO-4-Online

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 01 : प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने पालघर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये इयता 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. या वर्गांसाठी शिक्षकांची आवशकता असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील 38 शाळांमध्ये 75 नव्या शिक्षकांची कंत्राटी स्वरुपात भरती करण्यात आली आहे, अशी माहिती ... Read More »

वाडा : धर्मवीर ग्रूपच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या व कपडे वाटप

WADA VAHYA VATAP

राजतंत्र न्युज नेटवर्क              वाडा, दि. ३१ : तालुक्यातील गारगाव येथील धर्मवीर ग्रूप प्रतिष्ठानच्या वतीने २५० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना समाज कल्याण न्यास व मातोश्री सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोफत वह्या व कपडे वाटप करण्यात आले. समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गारगाव जिल्हा परिषद शाळा येथे हा कार्यक्रम ... Read More »

डहाणूत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!

DAHANU VRUKSHAROPAN

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि.३१ : शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमाअंतर्गत स्नेहवर्धक मंडळाच्या अ. ज. म्हात्रे माध्यमिक विद्यालय आणि कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, लायन्स क्लब ऑफ डहाणू आणि ग्रामपंचायत नरपड यांच्या संयुक्त विद्यमाने काल, सोमावरी वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विश्वस्त मंडळाचे व शालेय समितीचे अध्यक्ष शिवनाथ पाटील, विश्वस्त दिनेश राऊत, कार्यवाह ... Read More »

डहाणूत रानभाज्या व वनसंपदा प्रदर्शन संपन्न

DAHANU RANBHAJI MOHOTSAV

राजतंत्र न्युज नेटवर्क            डहाणू, दि. ३१ : विद्यार्थ्यांना जंगलात तयार होणार्‍या रानभाज्या, फळे आणि औषधी वनस्पतींची माहिती व्हावी या उद्देशाने इंटॅक्ट या संस्थेतर्फे डहाणूतील एस. आर. करंदीकर महाविद्यालय, एच.एम.पी स्कुल व जामशेत येथील बालनंदनवन निसर्ग शाळेत रानभाज्या व वनसंपदा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कंटोला, करटोली वेल, अक्कलघोडा, कुरडू, बरगडा, भांज, अंबाडे, कानफळ, कोसबा, आवला, ... Read More »

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयामार्फत कांदळ वनांचे संरक्षण

KANDAL VAN SANRAKSHAN-DANDEKAR

राजतंत्र न्युज नेटवर्क             पालघर, दि. ३१ : समुद्री पर्यावरण निर्मळ राखण्यात व त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यात कांदळ वने महत्वाची भूमिका पार पाडतात. मात्र ही कांदळ वने प्लास्टीक कचरा अडकून खराब होतात आणि त्यामुळे सागरी पर्यावरण खराब होते तसेच मातीची देखील धूप होते. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय ... Read More »

तलासरी : परुळेकर महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

PARULEKAR MAHAVIDYALAY

राजतंत्र न्युज नेटवर्क            तलासरी, दि. ३१ : येथील कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात नुकतेच मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेल्या बदलापूर येथील आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीप भेले यांच्या हस्ते कॉ. गोदावरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करून मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. ... Read More »

Scroll To Top