दिनांक 21 January 2019 वेळ 5:38 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » July » 17

Daily Archives: 17/07/2018

ऐनशेत गावाला समृद्ध ग्राम पुरस्कार

ENSHET SAMRUDDH GRAM

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : तालुक्यातील आदर्श गाव म्हणून नावलौकिक असलेल्या ऐनशेत गावाला समृद्ध कोकण संस्थेच्या वतीने समृद्ध ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. समृद्ध कोकण संस्थेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. 16) मुंबईतील दादर येथील वीर सावरकर सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणातील पाच जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये कृषी, पर्यटन तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गावांचा गौरव करण्यात आला. ... Read More »

वाडा : माजी उप जिल्हाधिकार्‍यांच्या घरावर दरोडा

WADA DARODA

>> पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लुटला दिनेश यादव/वाडा, दि. 17 : तालुक्यातील वडवली येथे राहणारे व महसूल विभागाच्या उप जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लुटल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 3.25 वाजताच्या सुमारास सात ... Read More »

विक्रमगड येथे काँग्रेसच्या वतीने विविध वस्तुंचे वाटप

LOGO-4-Online

राजतंत्र न्युज नेटवर्क             विक्रमगड, दि. १६ : येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य (14 जुलै) साधून तालुक्यातील 140 शेतकरी बांधवांना आंबा, चिकु, नारळ, फणस, सिताफळ आदी फळझाडांचे तसेच कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय विक्रमगड येथील 6 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींना मोफत वह्यांचे वाटप काँग्रसचे विक्रमगड तालुका अध्यक्ष घन:श्याम आळशी ... Read More »

दूध उत्पादकांचे आंदोलन संपेपर्यंत गुजरातमधुन दुधाची आयात थांबवा! बोईसरमधील वसुंधरा कंपनीला राजू शेट्टींचा इशारा

DUDH AANDOLAN BOISAR

वार्ताहर            बोईसर, दि. १६ : गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देऊन हे अनुदान उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी मध्यरात्रीपासूनच दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभुमीवर गुजरातमधुन दुधाची आयात करणार्‍या बोईसर एमआयडीसीमधील दुध व दुधाचे पदार्थ बनविणार्‍या वसुंधरा कंपनीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ... Read More »

दाबोसा धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला दोन महिन्यापुर्वीच झाले होते रस्त्याचे काम

DABOSA RASTA

प्रतिनिधी              जव्हार, दि.१६ : तालुक्यातील प्रसिद्ध अशा दाबोसा धबधब्याकडे जाणारा एकमेव रस्ता रविवारी झालेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह पर्यटकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर अवघ्या 2 महिन्यांपुर्वीच बांधण्यात आलेला हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने रस्त्याच्या बांधकामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असुन निकृष्ट कामाचा आरोप होत आहे.         ... Read More »

Scroll To Top